बातमी
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या इयत्ता नववीच्या मुलींचा झाला गौरव
![]()
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या इयत्ता नववीच्या मुलींचा झाला गौरव महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यात येत आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये पारंबी विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने पारितोषिक मिळून क्रमांक पटकावला यामध्ये कु. अनुजा संतोष गावंडे, कु. सपना अनिल पाटील, कु. साक्षी […]
अमळनेरच्या ममता विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
![]()
अमळनेरच्या ममता विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर- येथील ममता विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना “स्वर्गीय भूमिका उमेश काटे” हिच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे खाऊ वाटप करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी ममता विद्यालयातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे दिसून आले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थी प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. नुकताच या विद्यार्थ्यांनी […]
गायत्री सोनवणे यांची शिवसेना महिला महानगर प्रमुख जळगाव पदी (उद्भव बाळासाहेब ठाकरे) नियुक्ती
![]()
शिवसेना महिला महानगर प्रमुख जळगाव पदी (उद्भव बाळासाहेब ठाकरे) नियुक्ती करण्यात आली….ह्यावेळी मा. अंजलीताई नाईक महिला आघडी संपर्क प्रमुख जळगांव जिल्हा, मा. महानंदाताई पाटील महिला जिल्हा प्रमुख, मा. महापौर जयश्रीताई महाजन, मा.गुलाबभाऊ वाघ सहसंपर्क प्रमुख जळगांव ह्यांच्या उपस्थिती मध्ये पदाची जबाबदारी देण्यात आली….आपले सगळ्यांचे आशीर्वाद आणि स्नेह कायम असेच पाठीशी राहु द्या….जय महाराष्ट्र.त्यांच्या निवडीचे सर्वत्र […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत घवघवीत यश संपादन
![]()
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत घवघवीत यश संपादनशासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षा जी एस हायस्कूल अमळनेर येथे पार पडली शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला सहभागी विद्यार्थ्यांपैकी देसले जयश दिपक १०वी पवार यशराज प्रवीण ९वी कोठावदे पार्थ नितीन ८वी नेरकर सुमित किशोर ९वी साळुंखे अनिकेत रोहिदास ९वी कोठावदे अथर्व जितेंद्र ८वी वाघ […]
खा. शि. मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रुग्णालयास अभ्यास भेट
![]()
खा. शि. मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रुग्णालयास अभ्यास भेट अमळनेर : येथील खान्देश मंडळ संचालित स्व. श्री पंढरीनाथ छगन शेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील महारष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालित ग्रामीण रुग्णालयास अभ्यास भेट देवून रुग्णालयात प्रत्यक्ष कश्या पद्धतीने कामकाज चालते या बाबतीत माहिती घेतलीफार्मसी कोन्सील ऑफ इंडिया, न्यू दिल्ली […]
कोकण जिंकलं आता मुंबईपण जिंकणार- अनिल बोरनारे
![]()
कोकण जिंकलं आता मुंबईपण जिंकणार- अनिल बोरनारे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी नवी मुंबई (प्रतिनिधो) कोकण विभाग शिक्षक मतदार संघात भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना आणि सहकारी शिक्षक संघटनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय संपादन केला असून पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई शिक्षक मतदारसंघात दणदणीत विजय संपादन करू असा आत्मविश्वास भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेत विविध मैदानी स्पर्धा संपन्न
![]()
श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेत विविध मैदानी स्पर्धा संपन्न अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत दोन दिवशीय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मुख्याध्यापक संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थाध्यक्ष श्री प्रकाशभाऊ मुंदडा, संचालक अमेय मुंदडा, योगेश भाऊ मुंदडा यांनी शुभेच्छा दिल्या. सदर मैदानी स्पर्धेत फुगा […]
एक मत आपल्या
हक्काच्या माणसाला
🙏🏻🙏🏻☕🙏🏻🙏🏻☕️🙏🏻🙏🏻
![]()
एक मत आपल्याहक्काच्या माणसाला🙏🏻🙏🏻☕🙏🏻🙏🏻☕️🙏🏻🙏🏻सन्माननीय सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बधू-भगिनींना नम्र विनंती मी श्री मधुकर आनंदा पाटील ज.जि.शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी जळगाव पंचवार्षिक निवडणूक 2022-2027 अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनेलमधून अधिकृत उमेदवारी करीत आहे.तरी आपण कपबशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून मला शुभ आशिर्वाद देऊन प्रचंडच मतांनी विजयी करा आपल्या सेवेची संधी द्यावी ही […]
निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश करा….
![]()
निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश करा…. अमळनेरच्या हजारो विद्यार्थी,नागरिक यांनी लिहिलेले ५१००० विक्रमी पोस्ट कार्ड ९ फेब्रुवारी २०२३ ला भव्य मिरवणुकीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या नावे पोस्टात टाकणाचे अभिनव आंदोलन.. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे […]
राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत – क्रीडा मंत्री गिरीश महाजन
![]()
राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत – क्रीडा मंत्री गिरीश महाजन मुंबई, (प्रतिनिधी आरती शर्मा) : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या मध्यामातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील संचलनात सहभागी झालेल्या […]

