1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत घवघवीत यश संपादन

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत घवघवीत यश संपादन
शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षा जी एस हायस्कूल अमळनेर येथे पार पडली शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला सहभागी विद्यार्थ्यांपैकी देसले जयश दिपक १०वी पवार यशराज प्रवीण ९वी कोठावदे पार्थ नितीन ८वी नेरकर सुमित किशोर ९वी साळुंखे अनिकेत रोहिदास ९वी कोठावदे अथर्व जितेंद्र ८वी वाघ चिराग शैलेश पाटील ९वी दर्शन अधिकार पाटील ९वी पाटील कल्याणी दिनेश ७वी या सर्वांना यश प्राप्त झाले यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक पराग पाटील प्राचार्य विकास चौधरी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कलाशिक्षक गणेश सातपुते सर यांच्यातर्फे झाले कलाशिक्षक यांचेही अभिनंदन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *