1 min read

एक मत आपल्या
हक्काच्या माणसाला
🙏🏻🙏🏻☕🙏🏻🙏🏻☕️🙏🏻🙏🏻

Loading

एक मत आपल्या
हक्काच्या माणसाला
🙏🏻🙏🏻☕🙏🏻🙏🏻☕️🙏🏻🙏🏻
सन्माननीय सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बधू-भगिनींना नम्र विनंती मी श्री मधुकर आनंदा पाटील ज.जि.शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी जळगाव पंचवार्षिक निवडणूक 2022-2027 अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनेलमधून अधिकृत उमेदवारी करीत आहे.
तरी आपण कपबशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून मला शुभ आशिर्वाद देऊन प्रचंडच मतांनी विजयी करा आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती
आपला नम्र
श्री.मधुकर आनंदा पाटील
🙏🏻सदैव आपल्या सेवेत 🙏🏻
मतदान दि. :-05/02/2023
स्थळ :- जि. एस. हायस्कुल अमळनेर जि. जळगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *