10 Mar, 2026

स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य कादंबरी पुरस्कार घोषित

Loading

स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य कादंबरी पुरस्कार घोषित स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य  प्रतिष्ठान जळगावच्या वतीने २०२३या वर्षासाठी राज्यपुरस्कारासाठी कवितासंग्रह आणि कादंबरी चे प्रस्ताव दोन प्रतीत मागवण्यात आलेले होते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातातून उदंड प्रतिसाद लाभला. कवितेसाठी ५७ कवितासंग्रह आणि कादंबरीसाठी १५ प्रस्ताव प्राप्त झालेले होते. निरपेक्ष परिक्षणातून हे पुरस्कार निश्चित करण्यात आलेले आहेत. स्मृतीशेष चमेली भाऊराव […]

1 min read

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार जाहीर,डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे ९ जून २०२४ रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन

Loading

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार जाहीर,डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे ९ जून २०२४ रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन सन २०२४ चे ईगल फौंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर चे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे, समाजकल्याण आयुक्तालय पुणे च्या उपसंचालक श्रीमती निशादेवी संभाजी बंडगर (वाघमोडे), दै.स्वराज्य तोरण चे संपादक […]

1 min read

व्हाईस ऑफ मीडियाच्या सभेत महासचिव दिव्याताई भोसले यांचे मार्गदर्शन

Loading

व्हाईस ऑफ मीडियाच्या सभेत महासचिव दिव्याताई भोसले यांचे मार्गदर्शन. अमळनेर प्रतिनिधी व्हाईस ऑफ मीडिया ही एकमात्र संघटना पत्रकारांच्या समस्येबाबत सरकार दरबारी न्याय मागत असते. आता तर ती भारताची नंबर 1 संघटना म्हणून नावारुपाला आलेली आहे. ह्या संघटनेची अमळनेर शाखेची बैठक शनिवारी दि.1/6/2024 लापार पडली. सदर बैठक ही महाराष्ट्रातील व्हाईस ऑफ मीडियाच्या महासचिव तसेच कार्यतत्पर पत्रकार […]

1 min read

अनपेक्षित निवासस्थानी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराने भारावली उर्मिला, डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सिद्धार्थ नेतकरांनी केला सत्कार

Loading

अनपेक्षित निवासस्थानी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराने भारावली उर्मिला[ डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सिद्धार्थ नेतकरांनी केला सत्कार ]उर्मिला रवींद्र पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त करून जळगावच्या अभिनव विद्यालयात सन २०२३ / २४ शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्ता सिद्ध करून यशोपताका फडकावली.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे उर्मिला हिचा सत्कार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर […]

1 min read

कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय 95.20% गुण मिळवून तन्मय शेंडकर अमरकोर विद्यालयात प्रथम – खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव

Loading

कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय 95.20% गुण मिळवून तन्मय शेंडकर अमरकोर विद्यालयात प्रथम – खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव मुंबई | प्रतिनिधी : भांडुप येथील अमोरकोर विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल सलग तेराव्या वर्षी सुद्धा 100 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर यांचे चिरंजीव कु तन्मय याने 95.20% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक […]

1 min read

ओबीसी शिक्षक संघटनेच्या वतीने जगदीश पाटील यांचा सत्कार

Loading

ओबीसी शिक्षक  संघटनेच्या वतीने जगदीश पाटील यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी-ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित माध्य.विद्यालय पिंपळे या शाळेतील शिक्षक व अमळनेर तालुक्याचे विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जगदीश पाटील सर हे शासनाच्या नियतवयोमनानुसर 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नुकताच ओबीसी शिक्षक संघटनेच्या वतीनेसहपत्निक सत्कार करण्यात आला..सत्कार प्रसंगी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन व ओबीसी शिक्षक […]

1 min read

समाधान पाटील यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती

Loading

समाधान पाटील यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी विद्यालयाचे समाधान पाटील यांची एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्तीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री समाधान पाटील सर यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती झालीसमाधान पाटील सर यांनी कामठी (नागपूर) येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये 8 एप्रिल ते […]

1 min read

प्रगत विचाराची सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर .

Loading

प्रगत विचाराची सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर . भारत देश हा मुळ नागवंशीयांचा देश होय. भारतात गणराज्य संस्कृती होती. गणाचा राजा गणपती असायचा.आपण पुजतो तो गणपती नव्हे. विविध प्रांत त्याचा प्रमुख असायचा त्यानुसार त्यांना नावे दिली गेली होती. खंडोबा, भैरोबा, जोतिबा ही आपापले प्रांत सांभाळणारे सरदार होते. शिवाला आराध्यदैवत मानणारे नागवंशीय लोक होते. नागांचे विविध प्रमुख होऊन […]

1 min read

चाल जाऊ उच्छावनी जत्रामा

Loading

चाल जाऊ उच्छावनी जत्रामा चाल जाऊ उच्छावनी जत्रांमा वचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//धृ// रांगा लाईसन,रथोत्सव दखसूतसखाराम महाराजनी आरती करसुतपोरेसोरे समायसुत गर्दीमाचाल जाऊत उच्छावनी जत्रामा//१// पावडर लावसुत,लाली लावसुतकाजय भरीसन मेहंदी लावसुतबिल्लोर भरसुत हातमाचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//२// चाटु चायना सागना भेटतसलाटना,पाटला मज्याना लिसुतगायन्या धरसुत हातमाचाल जाऊ उच्छावनी जत्रामा//३// दादूले गाडी,दिदिले बाहुलीइशुले भांडा ,निधिले फुगाबंदूक धरसुत रुबाबमाचाल जाऊ उच्छावनी […]

1 min read

देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त

Loading

देवगाव देवळीचे लिपिक निंबा देशमुख सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधीदेवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे लिपिक निंबा गजमल देशमुख 24 वर्षाच्या सेवापुर्ती नंतर सेवानिवृत्त झाले..त्यानिमित्ताने त्यांचा सहपत्नीक सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के,ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी केला.सेवापूर्ती निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन […]

1 min read