13 Mar, 2026

काळाघोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

Loading

काळाघोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईतील कला प्रेमींसाठी संगीत नाट्य आणि कलेची मेजवानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला शनिवार दि. 4 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. या महोत्सवाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी काळा घोडा […]

1 min read

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी आरती शर्मा) :- कोकणात लोककलेची समृध्द परंपरा असून पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबध्दरित्या होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. […]

1 min read

युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या तर्फे अहिराणी साहित्यिक गोकुळ बागुल यांचा सत्कार..

Loading

युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर याच्या तर्फे गोकुळ बागुल यांना अहिराणी खानदेश साहित्य संघ ,धुळे यांच्या ,सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात “ज्वारी मन ही माय” या कथासंग्रहाला “खानदेश साहित्य भूषण “पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळात, इयत्ता चौथ्याला “अलख निरंजन” ही कविता निवड झाल्याबद्दल ,डॉ. दीपक निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात […]

1 min read

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्नं बघून त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर परिश्रम करावेत : डॉ. प्रदिप सुर्यवंशी.

Loading

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्नं बघून त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर परिश्रम करावेत : डॉ. प्रदिप सुर्यवंशी. पी. आर. हायस्कूलचा १०९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : परानंदात विद्यार्थी रंगले. धरणगाव प्रतिनिधी : पी.डी.पाटील सर विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्नं बघा, त्यासाठी खडतर परिश्रम करा. नेहमी सकारात्मक विचार करा. हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन भारती विद्यापीठ पुणे, येथील नवजात शिशू […]

1 min read

प्रभाग क्र. १७ मधील रस्त्यांचा उदया भूमीपूजनाचा कार्यक्रम

Loading

भूमिपूजन सोहळा सोमवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी 4:30 वाजता मा.उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे उर्फ (बिरजु नाना) व मा.नगरसेविका रत्नाबाई प्रकाश महाजन यांच्या प्रभाग क्र. १७ मधील रस्त्यांचा भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मा.नगरसेवक, मा.नगरसेविका आदी सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती…! प्रमुख उपस्थिती-दादासो.अनिल भाईदास पाटीलआमदार अमळनेर मतदारसंघ कृषीभूषण […]

1 min read

डोळखांब, मांजरे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हात जोडो अभियान

Loading

डोळखांब, मांजरे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हात जोडो अभियान ठाणे,शहापूर – ( मनिलाल शिंपी)राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा विस्तारित कार्यक्रम म्हणून काँग्रेसने हात से हात जोडो अभियान सुरू केले असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे व तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील अभियान सुरू झाले असून आज डोळखांब व मांजरे जिल्हा परिषद […]

1 min read

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाची वार्षिक महासभा नगर जिल्ह्यातील देवगड येथे संपन्न. अहमदनगर जिल्हा आरएसपी युनिट तर्फे सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत.

Loading

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाची वार्षिक महासभा नगर जिल्ह्यातील देवगड येथे संपन्न. अहमदनगर जिल्हा आरएसपी युनिट तर्फे सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत. मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी )::महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस), व शिक्षण विभाग अधिकारांतर्गत, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड देवस्थान येथे आयोजित राज्य पदाधिकारी […]

1 min read

अमळनेरला 13 फेब्रुवारी ला संत गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन..

Loading

अमळनेरला संत गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधीअमळनेरला संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व गजानन परिवारांना भाविक भक्तांना विनंती की 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 ते 7 माऊलींचा अभिषेक व आरती, सकाळी 8 ते […]

1 min read

सर्वसामान्यांच्या मनामनात घर करणाऱ्या सोन्या पाटील यांची साथ म्हणजेच खरा मदतीचा हात – डॉ. किशोर पाटील
ज्ञानेश्वर पवार यांनी मानव सेवेतून साकार केले गुरुकुल- डॉ. मनीलाल शिंपी

Loading

सर्वसामान्यांच्या मनामनात घर करणाऱ्या सोन्या पाटील यांची साथ म्हणजेच खरा मदतीचा हात – डॉ. किशोर पाटीलज्ञानेश्वर पवार यांनी मानव सेवेतून साकार केले गुरुकुल- डॉ. मनीलाल शिंपीसमाज कल्याण न्यासच्या वतीने वणी गाव येथे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!ठाणे :(मनिलाल शिंपी) समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्षडॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून समाज कल्याण न्यासची […]

1 min read

राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक समारंभ संपन्न.

Loading

राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक समारंभ संपन्न. मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी संस्थेच्या हेडगेवार सभागृहामध्ये पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी)शिष्यवृत्ती प्राप्त व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) प्राप्त विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक समारंभाचे आयोजन […]

1 min read