बातमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाडळसरे धरण पूर्ण व्हावे म्हणून 51 हजार पोस्ट कार्ड,आज अमळनेरला भव्य मिरवणूक
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाडळसरे धरण पूर्ण व्हावे म्हणून 51 हजार पोस्ट कार्ड आज अमळनेरला भव्य मिरवणूक सर्व राजकीय व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मिरवणुकीमध्ये राहणार सहभाग… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आजपर्यंत अनेकमुख्यमंत्री,जलसंपदा मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने येथील २३ वर्षापासून रखडलेले निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण गतिमानतेने पूर्ण व्हावा म्हणून ९ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या […]
माता रमाई डॉ.बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची संजीवनी होती : शशिकांत हिंगोणेकर
![]()
माता रमाई डॉ.बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची संजीवनी होती : शशिकांत हिंगोणेकर ” माता रमाई डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची संजीवनी होती ” असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक कविवर्य शशिकांत हिंगोणकर यांनी केले.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना हिंगोणेकर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष […]
महा.फेडरेशन अपडेट्स!✍️
“वेतन अनुदान मंजुरीचा 6फेब्रु23 चा शासन निर्णय: “मास्टरस्ट्रोक नव्हे तर ब्लास्टर स्ट्रोक!”
![]()
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन) महा.फेडरेशन अपडेट्स!✍️****“वेतन अनुदान मंजुरीचा 6फेब्रु23 चा शासन निर्णय: “मास्टरस्ट्रोक नव्हे तर ब्लास्टर स्ट्रोक!” राज्य मंत्रिमंडळाच्या दि.13 डिसें.2022 च्याबैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने टप्पा अनुदान मंजुरीचा निर्णय 6 फेब्रु2023 च्या परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आलेला आहे.या निर्णयाचे स्वागत करतांनाच या परिपत्रकातील पुढील नमूद मर्यादा व निरुपयोगतेकडे आम्ही शासनाचे लक्ष […]
मराठी पत्रकार परिषदेच्या 19 मार्च रोजीच्या चाकुर मेळाव्यास उपस्थितीचे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांचे आश्वासन
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या 19 मार्च रोजीच्या चाकुर मेळाव्यास उपस्थितीचे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांचे आश्वासन मुंबई – लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व चाकूर तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मेळाव्यासह राज्यातील विभागवार पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा मार्च महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण उपमुख्यमंत्री […]
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे?
![]()
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे? मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा समाज घटकांना सवाल रत्नागिरी- समाजस्वास्थ्य आणि माध्यम स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशा सर्वांसाठी शशिकांतची हत्त्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असला पाहिजे….भूमिका घेणारी व्यक्ती एकटी नाही हा संदेश जोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यत पोहोचणार नाही तोपर्यंत […]
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या व्यवस्थापनाकडे कर्मचारी भरतीचा पाठपुरावा करून बँक व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार ….
![]()
युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन संघटना याच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र याच्या व्यवस्थापना कडे कर्मचारी भरतीचा पाठपुरावा करून बँक व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला पर्याय संपा चे हत्यार उगारावे लागलेले आहे आम्ही बँक ग्राहकाना चागली सुविधा देता यावी यासाठी 27 जानेवारी 2023एक दिवसीय संप धडून आला त्यात सर्व कर्मचारी व आधिकारी सहभागी झाल्यामुळे […]
शिक्षक वक्ता ,नेता व अभिनेता असावा : प्रा.वा.ना.आंधळे
[ पिंप्री येथे अशोक चौधरी लिखित ‘ माझा जीवन प्रवास ‘ आत्मकथनपर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ]
![]()
शिक्षक वक्ता ,नेता व अभिनेता असावा : प्रा.वा.ना.आंधळे[ पिंप्री येथे अशोक चौधरी लिखित ‘ माझा जीवन प्रवास ‘ आत्मकथनपर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ] ” शिक्षकाचा जन्म लाभणे हे भाग्य असून शिक्षकांत कवित्व असणे अहोभाग्य मानतो.हे कवित्व समाजाच्या उपयोगी येणे यास मी परमभाग्य म्हणतो या तिन्ही भाग्यांचे धनी अनोरे विद्यालयाचे निवृत्त उपशिक्षक तथा कवी साहित्यिक […]
प्रभाग क्रमांक 17 मधील दोन रस्त्यांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
![]()
प्रभाग क्रमांक 17 मधील दोन रस्त्यांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन अमळनेर- शहरातील प्रभाग क्र.17मधील शेखा मिस्तरी यांच्या घरापासून ते दिलीप वामन पाटील यांच्या घरापर्यंत व मनोहर उत्तम महाजन यांच्या घरापासून ते अशोक सुकलाल भोई घरापर्यंत आरसीसी गटार रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या […]
सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या घोषणांवर व्यंग करणारे “धरणाच्या नावे केल्या वल्गना ….! आता तरी, निधी द्या ना…!”
शहरांमध्ये व तालुक्यात लावलेले भव्य होर्डिंग्ज जनतेचे लक्ष वेधून घेत ठरला चर्चेचा विषय …….
![]()
सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या घोषणांवर व्यंग करणारे “धरणाच्या नावे केल्या वल्गना ….! आता तरी, निधी द्या ना…!” शहरांमध्ये व तालुक्यात लावलेले भव्य होर्डिंग्ज जनतेचे लक्ष वेधून घेत ठरला चर्चेचा विषय ……. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) २३ वर्षापासून रखडलेले पाडळसे धरण निम्न तापी प्रकल्प गतिमानतेने पूर्ण व्हावा म्हणून पाडळसे धरण जन आंदोलन समितीने ५१ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री […]
बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविला योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे विज्ञान प्रदर्शन उपक्रम.
![]()
बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविला योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे विज्ञान प्रदर्शन उपक्रम. पातोंडा ता. अमळनेर (वार्ताहर) जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील आंतरवासिता प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर […]

