11 Mar, 2026

अमळनेर येथील कै.श्री संजय भालचंद्रशेठ सोनार ( वडनेरे ) वय 61वर्षे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक न्याय विभाग अमळनेर यांचे नुकतेच धुळे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन

Loading

दुःखद निधनअमळनेर येथील कै.श्री संजय भालचंद्रशेठ सोनार ( वडनेरे ) वय 61वर्षे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक न्याय विभाग अमळनेर यांचे नुकतेच धुळे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, जिज्ञासूपणा, टापटीपपणा अशी त्यांची कामकाजाच्या बाबतीत अमळनेर न्यायालयात व इतरत्र ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, वयोवृत्त वडील , तीन मुले, सूना,मुलगी -जावई असा परिवार आहे. ते […]

1 min read

शाळेला आईचे नाव देऊन मातेचे ऋण फेडणाऱ्या सुपुत्राने निर्माण केला आदर्श
आमदार अनिल पाटील
.विमलबाई आधार पाटील शाळेच्या भव्य नामकरण समारंभ सोहळा संपन्न…

Loading

शाळेला आईचे नाव देऊन मातेचे ऋण फेडणाऱ्या सुपुत्राने निर्माण केला आदर्श आमदार अनिल पाटील .विमलबाई आधार पाटील शाळेच्या भव्य नामकरण समारंभ सोहळा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)काही काळातच अनेक आदर्श अश्या शैक्षणिक संस्थांचे काम उभारून परिसराचा कायापालट करण्यास व तालुक्यातील संस्था सांभाळण्यास समर्थ असल्याचे अशोक पाटील यांनी सिद्ध केले आहे.’ असे प्रतिपादन आ.अनिल पाटील यांनी सौ.विमलबाई […]

1 min read

अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथे मा. संचालक वाल्मीक मराठे यांचा सत्कार

Loading

६वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथील कविताना वट्टा येथे माझा सन्मान अहिराणीचे जेष्ठ मा.श्री सुभाष नाना आहिरे आणि मा.श्री वाल्मिकजी मराठे सर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना खूप अभिमान वाटत आहे मला यांच सर्व श्रेय डॉ सदाशिव सुरवंशी ,डॉ.कुणालं पवार सर आणि त्यांच्या टीमच 🙏🏻🙏🏻धन्यवाद करते सुनीता ताई ,रेखा ताई मराठे,दत्तात्रेय सोनवणे, नेरकर सर,बाविस्कर […]

1 min read

बडगुजर समाजात प्रथमच भरल्या विधवांच्या
साडी नारळाने ओटी!!

Loading

बडगुजर समाजात प्रथमच भरल्या विधवांच्यासाडी नारळाने ओटी!! अमळनेर येथे दिनांक २२/०१/२०२३ रविवारी दुपारी पांच वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालयात. बडगुजर समाज मंडळ कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून सोहळा हळदी कुंकूचा, प्रयत्न समाज प्रबोधनाचा.हा कार्यक्रम म्हणजे हिंदु समाजाचे विधवा आणि परित्यक्ता माता, भगिनींना सर्वांगिण प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी समाजाच्या अनिष्ट जुन्या चालीरीतींना मोडून मुक्त हास्य आनंदी […]

1 min read

स्नेहमिलनातून जुन्या आठवणींना उजाळा

Loading

स्नेहमिलनातून जुन्या आठवणींना उजाळा धार्मिक स्थळी पार पडले गेटटूगेदर अमळनेर- प्रतिनिधी, गजानन पाटीलअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात 2006-07 या वर्षी शिक्षण पूर्ण केलेल्या एम ए.मराठी बॅच च्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदरचा कार्यक्रम अमळनेर शहरालगत असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात डुबकी मारोती या धार्मिक स्थळी उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला.आज काल मोबाईल वापरामुळे जरी मैत्री एकमेकांच्या संपर्कात असली,तरी प्रत्येक्षात सर्वजण […]

1 min read

जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर.

Loading

जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर. जळगांव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशांन्वये व विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या निर्णयानुसार महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा.डॉ. संजयजी शिंदे आणि विभागीय अध्यक्ष प्रा.बी. ए. पाटील यांच्या सूचनेनुसार आज जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची तातडीची सभा अण्णासाहेब डॉ.जी. डी. […]

1 min read

अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद लांबोळे यांनी “हटविल्या प्रभाग.क्र १७ येथील रामेश्वर नगरमधील धोकेदायक विजतारा”…

Loading

अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद लांबोळे यांनी “हटविल्या प्रभाग.क्र १७ येथील रामेश्वर नगरमधील धोकेदायक विजतारा”… अमळनेर : गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर वाजंत्रीच्या तालावर एकमेकांच्या खांद्यावर बसून नाचणाऱ्या १२ वर्षीय बालकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झालेला होता. ही घटना दिनांक 8 सप्टेंबर 2022 गुरुवारी रोजी सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास प्रभाग क्र.१७ येथील रामेश्वर नगरमध्ये घडलेली […]

1 min read

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक!

Loading

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक! सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन! मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण पंधरा संघ सहभागी […]

1 min read

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा,महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन

Loading

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन अमळनेर – शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच जोड व्यवसाय करावा असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केले.अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read

पांचाळ सुतार समाजाची त्रैमासिक सभा संपन्न

Loading

पांचाळ सुतार समाजाची त्रैमासिक सभा संपन्न जळगाव प्रतिनिधी-श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाची त्रैमासिक सभा मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी जळगाव येथील कार्यालयात संपन्न झाली.प्रारंभी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन अरुण जाधव यांनी केले.सदरहू त्रैमासिक सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग खजिनदार मनोहर रुले यांनी वाचून दाखविले.दिनांक २१ जानेवारी २०२३ अखेर बांधकामाचे […]

1 min read