1 min read

अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथे मा. संचालक वाल्मीक मराठे यांचा सत्कार

Loading

६वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथील कविताना वट्टा येथे माझा सन्मान अहिराणीचे जेष्ठ मा.श्री सुभाष नाना आहिरे आणि मा.श्री वाल्मिकजी मराठे सर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना खूप अभिमान वाटत आहे मला यांच सर्व श्रेय डॉ सदाशिव सुरवंशी ,डॉ.कुणालं पवार सर आणि त्यांच्या टीमच 🙏🏻🙏🏻धन्यवाद करते सुनीता ताई ,रेखा ताई मराठे,दत्तात्रेय सोनवणे, नेरकर सर,बाविस्कर सर,शरद पाटील सरआणि माझ्या कवयत्री सखीनंच खूप आभार मानते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *