15 Mar, 2026

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा 2024

Loading

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा 2024पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रात्रूमंडळ व लेवा संगिनी मंच यांच्यावतीने वार्षिक स्नेह मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात सरदार पटेल लेवा गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री […]

1 min read

शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा सार्वजनिक विद्यालयात सत्काराचे आयोजन

Loading

शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या सार्वजनिक विद्यालयात सत्काराचे आयोजनमाध्यमिक शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेत वेतना संदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न करून न्याय मिळवून देणाऱ्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा सत्कार सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास यशवंत चौधरी यांच्या हस्ते आयोजित केला असून याप्रसंगी चेअरमन उद्धवराव पाटील सचिव कमलाकर सावदेकर व संचालक […]

1 min read

ब्राह्मणवेल विद्यालयात चालते फिरते विज्ञान प्रदर्शन

Loading

ब्राह्मणवेल विद्यालयात चालते फिरते विज्ञान प्रदर्शन साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील ब्राह्मणवेल येथील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी संचलित कै .बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात , नेहरू सायन्स सेंटर मुंबईच्या वतीने तारे जमीन पर या टीमद्वारे चालते फिरते विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले . तारे जमीन पर ने आत्तापर्यंत देशभरात 23 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञान ‘खगोलशास्त्र ‘या विषयाबद्दल […]

1 min read

“सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून गर्दी जमविण्याचा अ. भा.मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाचा प्रयत्न”
मुकुंद सपकाळे कार्याध्यक्ष,विद्रोही मराठी साहित्य संमेलन

Loading

“सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून गर्दी जमविण्याचा अ. भा.मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाचा प्रयत्न”मुकुंद सपकाळे कार्याध्यक्ष,विद्रोही मराठी साहित्य संमेलन ( ) अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात येणाऱ्या राजकीय पुढार्‍यांसमोर गर्दी जमवण्याच्या उद्देशाने प्रशासनातर्फे ‘निवडणुकीचे काम आहे असे आदेश देवून बी एल ओं, महसूल, न.पा.कर्मचारी, खाजगी शाळा कर्मचारी यांना सक्तीने संमेलनस्थळी उपस्थित ठेवून गर्दी जमविण्याचा […]

1 min read

अमळनेर येथील विद्रोहीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंधेला २ फेब्रुवारी रोजी परिवर्तन संस्था निर्मित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित नाट्य रूपांतर ”नली ‘ नाट्य प्रयोग सायंकाळी ७ वाजता विद्रोहाच्या मंचावर होणार सादर

Loading

अमळनेर येथील विद्रोहीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंधेला २ फेब्रुवारी रोजी परिवर्तन संस्था निर्मित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित नाट्य रूपांतर ”नली ‘ नाट्य प्रयोग सायंकाळी ७ वाजता विद्रोहाच्या मंचावर होणार सादर अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील विद्रोहीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंधेला २ फेब्रुवारी रोजी परिवर्तन संस्था निर्मित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित नाट्य […]

1 min read

अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी

Loading

अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांसह रसिक साने गुरुजी साहित्य नगरीत दाखल, प्रचंड उत्साह साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी महामंडळाचे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेरात सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल […]

1 min read

अमळनेरात शेतक-यांसाठी परिसंवाद उत्साहात,मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभागाचा उपक्रम

Loading

अमळनेरात शेतकºयांसाठी परिसंवाद उत्साहात,मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभागाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : शेतकºयांना आधुनिक शेतीतंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन १ रोजी श्री मंगळ ग्रह मंदिर येथे करण्यात आले होते. यात कृषीतज्ञांनी शेतकºयांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय ठाकरे यांनी […]

1 min read

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बेकायदेशीर जो तूग्लकी अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा;

Loading

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बेकायदेशीर जो तूग्लकी अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा; ओबीसी समाजात येणारी घुसखोरी थांबवावी,अमळनेर येथे समता परिषद व ओबीसी संघटनांची मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :-२६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो जी. आर काढला आहे त्या जी. आर विरोधात हरकत नोंदवण्यासाठी शहरातील ओबीसी संघटनाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार यांचे प्रतिनिधी […]

1 min read

विद्रोही साहित्य संमेलनात सृजनशील कार्यक्रमाची बालकांना व युवकांना मेजवाणी!!

Loading

विद्रोही साहित्य संमेलनात सृजनशील कार्यक्रमाची बालकांना व युवकांना मेजवाणी!! अमळनेर शहरात येत्या 3/4 तारखेला विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हया संमेलनात अनेक वैचारिक तसेच भावनिक जडणघडण होण्यासाठी अप्रतिम कार्यक्रम सादर होणार आहेत. बालक व युवक यांच्यासाठी बालमंच व युवामंच विचारपिठावर सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक4/02/2024 ला सकाळी 9 वा. सादर होणार आहेत. यात गीतगायन, काव्यवाचन, वक्तृत्व, […]

1 min read

३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन

Loading

३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन संमेलन स्थळी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. दोन दिवसरसिक,श्रोते व प्रेक्षकांचे अनुभव विश्व […]

1 min read