बातमी
सोशल मीडियाचा प्रभावामुळे गौमाता व तीचे पिलू सुरक्षित
![]()
सोशल मीडियाचा प्रभावामुळेगौमाता व तीचे पिलू सुरक्षित अमळनेर प्रतिनिधीआज दुपारी आमच्या कॉलनी एरियात मुकेश पाटील सर (साने गुरुजी हायस्कुल )यांच्या घराच्या मागे गौ माता प्रसूती झाली असता सायंकाळ पर्यंत गायीच्या तपासाला कुणी आले नाही. याबाबत गौमाता व तीचे पिलूचे फोटो सोशल मीडियावर मी (प्रा. हिरालाल पाटील सकाळ पत्रकार )व्हायरल केले असता गायीचे मालक गोहील नगर […]
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
![]()
लोकसभा निवडणूक–2024 मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातूनदिव्यांग, गंभीर आजार, गरोदर महिला आणि प्रसूती रजेवरील महिला व 55 वर्षे वयावरील शिक्षक– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन ची कामे मिळावी —- माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिले निवेदन—-जळगाव,( प्रतिनिधी)— जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती […]
निवडणूक प्रक्रिया आनंददायी वातावरणात पार पाडा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वर्ग संपन्न
![]()
निवडणूक प्रक्रिया आनंददायी वातावरणात पार पाडाजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न अमळनेर प्रतिनिधी- जळगांव जिल्ह्यात 13 मे रोजी लोकसभा निवडणूक असल्याने अमळनेर येथे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे कर्मचारी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया आनंददायी वातावरणात […]
श्रीमती कान्होपात्रा आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत ठेव पावती भेट…
![]()
श्रीमती कान्होपात्रा आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत ठेव पावती भेट… जळगांव प्रतिनिधीजळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव (ग.स.सोसा.जळगाव) तर्फे सभासद श्रीमती कान्होपात्रा बालाजी आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत संचालक विजय शांतीलाल पवार यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपयांची ठेव पावती देण्यात आली. सदर योजनेअंतर्गत दोन मुलींवर कुटुंब नियोजन […]
“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर” यांची पारोळा येथील’ परिश्रम मतिमंद विद्यालय’ येथे सदिच्छा भेट व त्या उपक्रमा अंतर्गत शालेय क्रीडा साहित्य वाटप
![]()
“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर” यांची पारोळा येथील’ परिश्रम मतिमंद विद्यालय’ येथे सदिच्छा भेट व त्या उपक्रमा अंतर्गत शालेय क्रीडा साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी दिनांक ०६/०४/२०२४ शनिवार रोजी नव्याने स्थापन झालेल्या जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांनी पारोळा येथील परिश्रम मतिमंद विद्यालय येथे सदिच्छा भेट देऊन तेथील मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता शालेय क्रीडा साहित्य […]
जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप,मूठभर धान्य आणि वाटीभर पाण्याने पक्ष्यांचे प्राण वाचवा
![]()
जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप मूठभर धान्य आणि वाटीभर पाण्याने पक्ष्यांचे प्राण वाचवा – जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पक्षी प्रेमींना आवाहन पाळधी/ धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दि. 5 मार्च – पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या […]
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणुक कामकाजा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन
![]()
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणुक कामकाजा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिले निवेदन जळगांव प्रतिनिधी-जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक 2024 मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले गरोदर महिला आणि प्रसुती […]
महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासंवाद दौऱ्याला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद
![]()
महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासंवाद दौऱ्याला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद सरोवा वसाहतीतील पाणी प्रश्न सोडविणार मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सरोवा वसाहत कांदिवली पूर्व येथील रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आले असता त्यांना प्रचंड प्रतिसाद स्थानिक रहिवाशांनी दिला. उपस्थित जनसमुदायला ना. पियुष गोयल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सरोवा वसाहतीतील पाणी व अन्य प्रश्नांसाठी मी […]
लोकसभा निवडणुकीसाठी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार
![]()
लोकसभा निवडणुकीसाठी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे […]
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन
![]()
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन अमळनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्र यांच्या विद्यमाने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्ताने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी व विशेषता विद्यार्थ्यांसाठी खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दिनांक […]

