1 min read

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन

Loading

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन

अमळनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्र यांच्या विद्यमाने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्ताने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी व विशेषता विद्यार्थ्यांसाठी खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दिनांक 10 एप्रिल रोजी स्पर्धा संपन्न होऊन 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे विद्यार्थी युवक नागरिक यांना सहभागाचे आव्हान करण्यात येत आहे स्पर्धा आयोजन कमी प्रा विजय वाघमारे प्रा कृष्णा संदानशिव ,राहुल संदानशिव ,नितीन संदानशिव यांनी पुढाकार घेतला आहे . सहभागी ना बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेचे आयोजन 10 एप्रिल रोजी करण्यात आले असून महात्मा फुले जयंती दिवशी 11 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध सिने गायक आनंद शिंदे यांच्या प्रबोधनात्मक गीत गायन कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *