बातमी
श्री मंगळग्रह मंदिरात पर्यावरणपूरक होळी पूजन
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात पर्यावरणपूरक होळी पूजनअमळनेर :येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विधिवत मंत्रोपचारांच्या मंगल सुरात पर्यावरणपूरक होळी पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अर्जुन धनगर (जिभाऊ कंखरे)सपत्नीक पूजेचे मानकरी होते. श्री.धनगर यांनी होळी पूजनापूर्वी श्री मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेसह अन्य पूजाही केल्या. जवळपास अडीच ते तीन तास एकूण पूजा-विधी चालले. […]
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा
![]()
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजराअमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे.आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. श्रीराम कॉलनी येथील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपारिक पद्धतीने ठाकूर […]
पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.
![]()
पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.*पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे)हिंजवडी हिल्स फेस:-2 मधील नव्याने स्थापन झालेल्या हिंजवडी हिल्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती कडून होळीच्या सणाचे, नव्याने निर्माण केलेल्या न्यू सेंट्रल पार्क गार्डन मध्ये आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम सेंट्रल पार्क जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात आरती करण्यात आली,त्यानंतर होळीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते होळीचे […]
जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्न
![]()
जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्नमा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर […]
ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
![]()
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यांना जाहीर. आंबेडकरी चळवळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस सन्माननीय वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१९-२०२० जाहीर झाला असून नुकताच १२मार्च २०२४रोजी एन.सी.पी. ए थिएटर नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार […]
शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीला सच्ची पत्रकारिता हीच संजीवनी-संदीप घोरपडे
![]()
शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीलासच्ची पत्रकारिता हीच संजीवनीसंदीप घोरपडे न्यूज 18 महाराष्ट्र” या न्यूज चॅनल चा शुभारंभावेळी अनेक वेळा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने परखड मत व्यक्त करणारे संदीप घोरपडे यांनी आजच्या एकूणच पत्रकारितेवर उपस्थितांना हळुवार चिमटे काढत गंभीर विषयाकडे लक्ष वेधून विचार करण्यास भाग पाडले आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी उमेश काटे व जयेश काटे […]
“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न”
![]()
“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न” पदवी प्रदान समारंभ खरं तर फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर केला जातो. पण पुर्व प्राथमिकचा हा छोटा बालवर्ग पूर्व प्राथमिक मधून प्राथमिकमध्ये पदार्पण करीत असताना त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अभिनव उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात आला. यावेळी एकूण १०३ विद्यार्थ्यांना […]
होळी उत्सव मूळ भारतीयांचा आनंदाचा उत्सव!!!
![]()
होळी उत्सव मूळ भारतीयांचा आनंदाचा उत्सव!!! भारतात पूर्वी खूप चांगल्या परंपरा होत्या. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती प्रगत संस्कृती होती. कृषी संस्कृती येथील उदयोगाचा मुख्य पाया होता. मोहनजोदोडो, हड्प्पा उत्खननात उत्तम नगरे असल्याचे पुरावे मिळाले. सुसज्ज घरे, नाविन्यपूर्ण हवेशीर घरांची रचना, विविध पध्दतीने पाणी आणण्याच्या पध्दती अशा सुंदर रचना उत्खननात आढळल्या. अशा श्रमण संस्कृती […]
अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवारची शाळा…
![]()
अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवारची शाळा… जळगांव प्रतिनिधीअभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवार या उपक्रमांतर्गत इ.५वी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती. स्नेहल प्रकाश ठाकूर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी वाईट विचारांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा, वाढलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला तसेच होळी खेळताना नैसर्गिक […]
संपूर्ण उत्तर-मुंबई ‘स्लम मुक्त’ करू ही माझी गॅरंटी-महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचे आश्वासन,देशात उत्तर-मुंबईचा विजय नेत्रदीपक हवा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन
![]()
संपूर्ण उत्तर-मुंबई ‘स्लम मुक्त’ करू ही माझी गॅरंटी-महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचे आश्वासनदेशात उत्तर-मुंबईचा विजय नेत्रदीपक हवा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन मागाठाणेत कार्यकर्ता मेळाव्याला उदंड प्रतिसाद मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारताला स्लम पासून मुक्त करायचे आहे. याची सुरुवात उत्तर-मुंबईपासून करणार आहोत. उत्तर- मुंबईत एकही घर स्लमचे असणार नाही ही आमची सर्वांची गॅरंटी आहे, […]

