बातमी
पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन
![]()
पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पिंपळी ता.अमळनेर येथील सरपंच श्री. प्रेमराज वामन चव्हाण व जळगाव येथील प्रा.हिरालाल वामन चव्हाण यांचे वडील पिंपळी गावाचे माजी सरपंच व माळी समाजाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र, मध्य.प्र. गुजरात, कर्मवीर श्री.वामन उखा चव्हाण यांचे आज दि.30/05/2024 वार – गुरुवार रोजी वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या […]
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
![]()
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता […]
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र
![]()
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय्य-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांची नौटंकी […]
अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेला भाजपाचे जोडे मारो आंदोलन.।
![]()
डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी के सन्मान मे भाजपा मैदान मे… अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेलाभाजपाचे जोडे मारो आंदोलन.। अमळनेर प्रतिनिधीपुरोगामीकत्वाचा नकली घोंगड पांघरून आदरणीय डॉ बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार जितेंद्र आव्हाड याने डॉ बाबासाहेबांचे चित्र फडण्याचे जे नीच कृत्य केले या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर […]
एका दिव्यांग मुलांचे मनोगत नमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे….
![]()
एका दिव्यांग मुलांचे मनोगतनमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे…. विनंती..करतोय .. मी दिव्यांग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन् मी कसा प्रपोज करेल, मुलीचा हात मागेल ?सात जन्माची साथ कोणत्या तोंडाने मागेल. ? कोणी दूखाला जवळ करुन आयुष्य भर जख्म का करून घ्यावी…. परंतु […]
सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी
![]()
सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी अमळनेर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असुन मे महिन्यात उन्हाचा पारा अधिक वाढल्याने मे महिन्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे.यंदा अत्यल्प पावसामुळे सगळीकडेच टंचाई सदृश्य स्थिती आहे. यात अनेक तालुक्यांमध्ये विहीर, बोअर, नदीपात्र कोरडेठाक पडल्याने […]
अमळनेरला होणार महा- वृक्षारोपण
![]()
अमळनेरला होणार महा- वृक्षारोपण १ मिनिटात २२२२रोप लावून मानव निर्मित जंगला कडे वाटचाल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पावसाळाच्या सुरूवातीला संत सखाराम महाराज यांच्या हस्ते व आदरणीय मंत्री अनिल दादा पाटील, माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, लोक प्रतिनिधी, समाजसेवक, महिला मंच, पत्रकार, शाळा – महाविदयालयांतील विद्यार्थी, सर्व अमळनेर जनता यांच्या उपस्थितीत लवकरच होणाऱ्या १ मिनिटात २२२२ महावृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन […]
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी
![]()
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. […]
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर !
![]()
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर !सांगली दि.२६(स्व.रा.तो)मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांचा सामाजिक, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा, व नागरी संरक्षण संघटन, महाराष्ट्रातील मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून समाजसेवा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन […]

