1 min read

पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

पिंपळी येथील वामन उखा चव्हाण यांचे वृद्धपकाळाने निधन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पिंपळी ता.अमळनेर येथील सरपंच श्री. प्रेमराज वामन चव्हाण व जळगाव येथील प्रा.हिरालाल वामन चव्हाण यांचे वडील पिंपळी गावाचे माजी सरपंच व माळी समाजाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र, मध्य.प्र. गुजरात, कर्मवीर श्री.वामन उखा चव्हाण यांचे आज दि.30/05/2024 वार – गुरुवार रोजी वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या मागे मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *