बातमी
कोळगाव येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह मोठ्या उत्साहात संपन्न !…
![]()
कोळगाव येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह मोठ्या उत्साहात संपन्न !… एंडाईत परीवाराचा क्रांतिकारी निर्णय, भडगाव तालुक्यातील चौथा सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह – विधीकर्ते सत्यशोधक भगवान रोकडे. प्रतिनिधी – कोळगाव ता. भडगाव येथील सत्यशोधक समाज संघ पुरस्कृत विधीकर्ते नाना सुकदेव पाटील रा. कोळगाव ता.भडगाव जि. जळगांव आणि आनंदा शालिक माळी रा. सावित्रीमाई फुले नगर वरवाडे ता. शिरपूर जि. […]
वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
![]()
वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच लोणी काळभोर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वड,पिंपळ, करंज, चिंच, कडुलिंब, शिरस,आंबा,बकुळ, आवळा,भावा अशा प्रकारची जंगली वृक्ष. युवराज […]
निवृत्त शिक्षक रमेश शिसोदे पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
![]()
निधन वार्तारमेश शिसोदे- पाटीलअमळनेर- डांगरी (ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक रमेश आत्माराम शिसोदे- पाटील (वय- ७५, ह.मु. पाटण ता.शिंदखेडा) यांचे रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. निवृत्त गट विकास अधिकारी सुरेश पाटील यांचे ते बंधू, कृषी विभागाचे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी मनोजकुमार शिसोदे (धुळे) व माध्यमिक शिक्षक मुकेशकुमार शिसोदे यांचे वडील तर सुप्रसिद्ध […]
नववधूला दोन्ही पतपेढीतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान
![]()
नववधूला दोन्ही पतपेढीतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान अमळनेर- फापोरे (ता. अमळनेर) येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माजी सरपंच प्रतापराव पाटील यांची कन्या मोनाली हिचा विवाह प्रगणे डांगरी (ता अमळनेर) येथील अरुणराव शिसोदे यांचे चिरंजीव दर्शन यांच्याशी नुकताच संपन्न झाला. या विवाह निमित्त ग स पतपेढी तर्फे “राजमाता जिजाऊ कन्यादान योजना” अंतर्गत पाच हजार रुपयांचा […]
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न
![]()
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्नअमळनेर दि . २८ –एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय व संरक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गंगाराम सखाराम हायस्कूल यांच्या सभागृहात स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.ताई साहेब स्मिताताई वाघ (कृ.उ.बा.स.संचालीका,महीला प्रदेश उपाध्यक्ष ) व प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल शांताराम […]
जळगांवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 30 मे ला संघटना बांधणी मेळावा
![]()
जळगांवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 30 मे ला संघटना बांधणी मेळावा जळगांव प्रतिनिधीअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे संघटन बांधणी मेळावा जळगाव जिल्ह्याचे वतीने आयोजित केला असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेबजी कर्डकसाहेब यांचे मार्गदर्शन होईल यावेळी श्री अनिलजी नाळे साहेब देखील उपस्थित असतील ठिकाण सहकार […]
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. […]
ऑफर ऑफर ऑफर
आत्ताच नवीन प्रकशित झालेले पुस्तक (केदारनाथ १७ जून ) या पुस्तकावर १५० रुपयाचे काळाराम ते केदारनाथ हे पुस्तक मोफत
![]()
ऑफर ऑफर ऑफरआत्ताच नवीन प्रकशित झालेले पुस्तक (केदारनाथ १७ जून ) या पुस्तकावर १५० रुपयाचे काळाराम ते केदारनाथ हे पुस्तक मोफतफक्त आणि फक्त पुस्तकविश्व whatsApp ग्रुप सभासदांसाठीच हि ऑफर मर्यादित आहे. ” केदारनाथ १७ जून ” तो गिधाडाकडे पाहत राहिला , अगदी शेवट पर्यंत !!! नदीमध्ये अडीच तीन वर्षांच्या बाळाच्या हाडाचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता […]
शंतनू अजय दाणेज याचा
स.ध.भावसार यांनी केला गौरव !
![]()
पारोळा – येथील न्हावी गल्लीतील रहिवासी चि. शंतनू अजय दाणेज याने आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारची शिकवणी व इतर मार्गदर्शन न घेता केवळ शाळेतील शिक्षकांचे अध्यापन व अपार मेहनतीने फेब्रुवारी/ मार्च २०२३ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र विज्ञान शाखा परीक्षेत ८३.३३ टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केल्याचा आनंद वाटल्याने गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य […]
रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणूक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपशी युती करुन लढणार – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
![]()
रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणूक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपशी युती करुन लढणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पदोन्नती मधील आरक्षणासह रिपाइं च्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत ठराव मंजूर शिर्डी (विशेष प्रतिनिधी उदय नरे) -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल पॅलेशियन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

