जळगांवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 30 मे ला संघटना बांधणी मेळावा
![]()

जळगांवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 30 मे ला संघटना बांधणी मेळावा
जळगांव प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे संघटन बांधणी मेळावा जळगाव जिल्ह्याचे वतीने आयोजित केला असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेबजी कर्डकसाहेब यांचे मार्गदर्शन होईल यावेळी श्री अनिलजी नाळे साहेब देखील उपस्थित असतील ठिकाण सहकार बोर्ड कार्यालय रोज गार्डन समोर कोर्टाच्या मागे जळगाव कार्यक्रम दिनांक 30 /5/23 रोजी सकाळी 9 वाजता होईल कृपया सर्व समता सैनिकांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती असे आवाहन युवती प्रमुख अभिलाषा रोकडे यांनी कळविले आहे.

