बातमी
प्रा.श्री.अर्जुनशास्त्री मेटे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
![]()
प्रा.श्री.अर्जुनशास्त्री मेटे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. जळगाव : येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रा.श्री. अर्जुनशास्त्री मेटे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगांव, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा मानाचा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक […]
उल्हासनगर येथील लोकसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना टी.एम.जी. क्रिएशन्सचा राष्ट्रीय अमरदीप रत्न सन्मान पुरस्कार २०२३ प्रदान…..
![]()
उल्हासनगर येथील लोकसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना टी.एम.जी. क्रिएशन्सचा राष्ट्रीय अमरदीप रत्न सन्मान पुरस्कार २०२३ प्रदान….. (मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी : भुषण महाजन 🙂 टी.एम.जी. क्रिएशन्स पनवेल यांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात संपन्न झालेल्या उत्तुंग भरारी पुरस्कार सोहळा तसेच जिस देशमें गंगा बहती है हा देशभक्तीपर करा ओके गीत गायनाचा कार्यक्रम […]
थकीत सभासद कर्जाच्या बाबत सभासदांनी संचालक मंडळांना धरले धारेवर…
![]()
थकीत सभासद कर्जाच्या बाबत सभासदांनी संचालक मंडळांना धरले धारेवर… पू.सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)थकीत सभासद कर्जाच्या बाबत संचालक मंडळांना सभासदांनी चांगलेच धारेवर धरले, विविध प्रश्न विचारून सरबत्ती केली. सभासदांना कर्जत थकबाकीमुळे जामीनदारांना कर्ज मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर आपण काय उपाययोजना केल्या व सभेत अध्यक्षांनी अहवाल वाचन केले […]
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
![]()
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात […]
सायकलची साथ ,साक्षीने बांधली इंग्लिशशी गाठ !!
![]()
सायकलची साथ ,साक्षीने बांधली इंग्लिशशी गाठ !! अमळनेर शहरातील डी. आर. कन्या शाळेची विद्यार्थीनी साक्षी पाटील हिने 10 च्या इंग्लिश विषयात बोर्डात 94 गुण मिळवून तिन्ही संस्थेमधून प्रथम येण्याचा मान मिळविला. लोण या खेडयामधील विद्यार्थीनी आहे. आपल्या गरिब परिस्थितीमुळे ती आपल्या मामाकडे तासखेडयात राहायला आली. तासखेडयातून कन्या शाळेत शिक्षण घेत होती.साक्षीने साईअकॅडमित मगर सरांकडे क्लास […]
प्रताप महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस साजरा अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. ३१ ऑगस्ट रोजी जागतिक उद्योजगता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते उद्योजक गणेश वाघ हे होते. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी उद्योजकतेला पर्यायी करिअर म्हणून निवडावे तसेच स्वावलंबी भारतासाठी […]
अमळनेरतालुक्यात उद्या काँग्रेसची जनसंवाद यात्रा
![]()
तालुक्यात उद्या काँग्रेसची जनसंवाद यात्रा अमळनेर: भाजप शासनाच्या काळातील भारताची परिस्थिती अगदी असामाधानकारक आहे. त्या परिस्थितीत योग्य प्रकारे सुधारणा व्हावी यासाठी मा. श्री राहुलजी गांधीनी भारत जोडो यात्रा काढली. तरी देखील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाही. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळे नाही. कारण ई.डी, इन्कम टॅक्स अशी हत्यारे वापरून विरोधकांना रट्टा लावणे, खोटे गुन्हे दाखल […]
अथक प्रयत्नाने शारदा माध्यमिक विद्यालयाने खेचून आणला विजय
![]()
अथक प्रयत्नाने शारदा माध्यमिक विद्यालयाने खेचून आणला विजय अमळनेर:प्रताप महाविद्यालयात शनिवारी सकाळी रंगलेल्या पावसाळी व्हॉलीबॉल सामन्यातमुलींचा १७ वर्षे वयोगट स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात साने गुरूजी हायस्कूल अमळनेर विरूद्ध शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे चुरस झाली. मुलींची अंतिम स्पर्धा रोमहर्षक ठरली. यात कळमसरे हायस्कूलच्या मुलींनी मोठ्या फरकाने बाजी मारली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. स्पर्धेच्या […]
क्षयमुक्त ग्रामपंचायत साठी अडावदच्या ग्रामसभेत जनजागृती.
![]()
क्षयमुक्त ग्रामपंचायत साठी अडावदच्या ग्रामसभेत जनजागृती. अडावद गावाची क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत या केंद्र सरकारच्या उपक्रमात निवड झाल्याबद्दल अडावद ता-चोपडा येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शासनाच्या क्षयरोग मुक्त गाव या संकल्पने विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी-डॉ.देवेंद्र जायभाये यांचे आदेशाने तथातालुका आरोग्य अधिकारी-डॉ. प्रदीप लासुरकर आणि तालुका वरिष्ठ […]
अमळनेर मतदारसंघात नामदार अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी अजून 5 कोटीच्या विकास कामांना मंजुरी
![]()
अमळनेर मतदारसंघात नामदार अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी अजून 5 कोटीच्या विकास कामांना मंजुरी ग्रामिण भागात सुमारे 38 गावात होणार विकासकामे अमळनेर-शहरातील रस्त्यांसाठी नामदार अनिल भाईदास पाटील यांनी नुकताच 10 कोटी निधी मंजूर केला असताना आता ग्रामिण भागालाही त्यांनी न्याय देत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून 5 कोटीच्या विकासकामांना मंजुरी मिळवली असून यामाध्यमातून 38 गावांमध्ये आवश्यक ती विकासकामे […]

