बातमी
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे च्या प्रांगणात अभाविप चे निकाल वाटप आंदोलन
![]()
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे च्या प्रांगणात अभाविप चे निकाल वाटप आंदोलन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे कॅम्पस च्या होम सायन्स डिपार्टमेंट च्या तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राचे निकाल चार महिने होऊन देखील लागले नव्हते. अभाविप, डेक्कन नगरच्या कार्यकर्त्यांनी या विषयात वारंवार निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, संबंधित प्रशासनाने या […]
अमळनेरला राम नवमी शोभायात्रा बैठकीचे रविवारी आयोजन…
![]()
🚩🙏🏻🙏🏻जय श्री राम 🙏🏻🙏🏻🚩राम नवमी शोभायात्रा बैठकअमळनेर दरवर्षी प्रमाणे शहरात काढण्यात येणारी भव्य राम नवमी निम्मित शोभायात्रा या पार्श्वभूमी नियोजनासाठी बैठकिचे आयोजनदिनांक १९ मार्च २०२३वार-रविवार सायंकाळी ७:०० वाजता *ठिकाण – *क्षत्रिय फुल माळी समाज कार्यालय* येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व राम भक्तांनी या बैठकीस हजर रहावे. असे आवाहन सार्वजनिक श्री राम नवमी मंडळातर्फे करण्यात […]
शालेय शिक्षणाबरोबर मुलांना आवडणारे शिक्षण द्या.
![]()
शालेय शिक्षणाबरोबर मुलांना आवडणारे शिक्षण द्या. मुले स्मार्ट असल्याने पालकांची जबाबदारी वाढली.– गुलाबराव पाटील
प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार-
महाराष्ट्रात 40 आमदार सत्ता बदलू शकतात तर पेन्शन पीडित बंधू काय नाही करू शकत, महिलांचा आपल्या मनोगततून व्यक्त केल्या भावना
अमळनेरला उपविभागीय कार्यालया समोर पेन्शनच्या चौथ्या दिवशी पेन्शन पीडित बांधवांनी विविध गाणे सादर करून परिसर दणदणला..
![]()
महाराष्ट्रात 40 आमदार सत्ता बदलू शकतात तर पेन्शन पीडित बंधू काय नाही करू शकत, महिलांचा आपल्या मनोगततून व्यक्त केल्या भावना अमळनेरला उपविभागीय कार्यालया समोर पेन्शनच्या चौथ्या दिवशी पेन्शन पीडित बांधवांनी विविध गाणे सादर करून परिसर दणदणला.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर उपविभागीय कार्यालय समोर जुनी पेन्शनच्या बेमुदत संपाचा आज चौथ्या दिवशी अनेक पेन्शन पीडित बंधू भगिनींनी विविध […]
अमळनेरला जुनी पेन्शनच्या मागणीसाठी भव्य दिव्य रॅलीचे आयोजन
![]()
पेंशन मोर्चा.. पेंशन मोर्चा.. पेंशन मोर्चा.. अमळनेर तालुक्यातील सर्व विभागाचे कर्मचारी, कर्मचारी संघटनाचे सदस्य, पदाधिकारी यांना नम्रतापूर्वक विनंती तथा जाहीर आवाहन करण्यात येत आहे की *उद्या दि. 18/03/2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता पेंशन मार्च* म्हणजेच मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी अमळनेर तालुका सरकार निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीमार्फत तालुक्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ कर्मचारी बंधु […]
हर्षदा पाठक मराठवाड्यातून गणित विषयात प्रथम
![]()
कु.हर्षदा विनोद पाठक मराठवाड्यातून गणित विषयात प्रथम कु. हर्षदा विनोद पाठक बी.एस्सी तृतीय वर्षे या वर्गात देवगिरी महाविद्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे शिकत आहे. तिने यशवंत महाविद्यालयाच्या नांदेड यांच्या वतीने आयोजित केलेल्या गणितातील 19 व्या अंतिम स्तरावरील मराठवाडा मॅथेमॅटिकल नांदेड स्पर्धेत भाग घेतला आणि मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी 16 मार्च 2023 रोजी कु.हर्षदा विनोद पाठक यांना प्रथम […]
जुन्या पेन्शनच्या बेमुदत संपाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जाहीर पाठिंबा
![]()
जुन्या पेन्शनच्या बेमुदत संपाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जाहीर पाठिंबा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांना आवाहन करण्यात येते की, 14 मार्चपासून संपूर्ण राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी संपाचे आवाहन करण्यात आलेले आहे. आपणही सर्व शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या व जिल्हा संघटनेचे आदेशानुसार संपात सहभागी आहोत. तहसील कार्यालय अमळनेर येथे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत बैठकीचे आयोजन केलेले असते. […]
जैतपीर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे उद्घाटन
![]()
जैतपीर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे उद्घाटन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ अमळनेर-मतदारसंघात आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने कुठे विलासकामांचे भूमिपूजन तर कुठे लोकार्पण व उद्घाटन सतत सुरू असून यामुळे मतदारसंघात विकासाचा आलेख उंचावत असल्याचे दिसत आहे.अमळनेर तालुक्यातील मौजे जैतपीर 60 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास काम उद्घाटन आमदार अनिल भाईदास […]
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा
येत्या 7 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे संपन्न होणार
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळायेत्या 7 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे संपन्न होणार राज्यातील पत्रकारांना उपस्थित रहाण्याचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहनमुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि मराठी पत्रकार परिषदेशी […]

