25 Mar, 2026

श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे रमेश बाविस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार!….

Loading

श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे रमेश बाविस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार!…. रमेश बाविस्करांची विश्वकर्मा सांस्कृतिक भवनासाठी ५१००० हजार रुपयांची देणगी प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – सेंट्रल रेल्वे मुंबई येथून चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले रमेश बाविस्कर ( वाकळीकर,ता. जामनेर ) यांचा सत्कार श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव तर्फे विश्वकर्मा भवन येथे दिनांक १४ […]

1 min read

अमळनेर येथील अशपाक शेख सलीम यांचा न्यायलयीन कस्टडीत मृत्यू
झाल्याने गुन्हा दाखल करून व निःपक्ष न्यायलयीन चौकशी करून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला न्याय द्या

Loading

अमळनेर येथील अशपाक शेख सलीम यांचा न्यायलयीन कस्टडीत मृत्यूझाल्याने गुन्हा दाखल करून व निःपक्ष न्यायलयीन चौकशी करून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला न्याय द्या अल्पसंख्यांक विकास फाउंडेशनचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधीदि ०९ जून २०२३ रोजी अमळनेर येथे लहान मुलांच्या किरकोळ करणावरून दोन गटात वाद निर्माण झाल्याने अमळनेर पो.स्टे येथे गुन्हा दाखल झाला होता. त्या वरून […]

1 min read

डॉ अनिल शिंदे यांनी रक्तदान चळवळीला दिले मोठे पाठबळ

Loading

डॉ अनिल शिंदे यांनी रक्तदान चळवळीला दिले मोठे पाठबळ अमळनेर प्रतिनिधी14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु अमळनेर येथील एकमेव जीवनश्री ब्लड बँक येथे रक्त तुटवडा जाणवत होता. अनेक रुग्णांना इमर्जन्सी मध्ये रक्त बॅग शोधण्यासाठी धुळे जळगाव येथे जावे लागत होते. डॉक्टर अनिल शिंदे हे स्वतः निष्णात शल्य चिकित्सक असल्यामुळे त्यांनाही […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !… पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १५ जून शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या गेटला फुलांनी सजविण्यात आले, तोरण बांधले. सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार […]

1 min read

जि.प.प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे शाळा परिषद व शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा!..

Loading

जि.प.प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे शाळा परिषद व शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा!.. कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी श्री.नरेंद्र चौधरी यांनी सदिच्छा भेट!…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळी खुर्द येथे शाळापूर्व तयारी मेळावा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम नवागतांची ट्रॅक्टर मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली.नवागतांचे स्वागत […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे नवागतांचे स्वागत व दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे नवागतांचे स्वागत व दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाळेच्या पहिल्याच दिवशी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये इयत्ता 8 वी मध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनींचा स्वागत सोहळा करण्यात आला. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनींचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. याच प्रमाणे शाळेतून 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 10 (दहा) विद्यार्थ्यांनींच्या […]

1 min read

अमळनेरात विचार यात्रा रथाचे उद्घाटन 

Loading

अमळनेरात विचार यात्रा रथाचे उद्घाटन  अमळनेर (प्रतिनिधी) :भारतीय विचार साधना फाउंडेशन पुणे येथून राष्ट्रीय विचारांनी प्रेरित साहित्याचा समाजात जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दि. १३ जून रोजी मंगळ ग्रह संस्था येथे सचिव दिलीप बहिरम,स हसचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुळकर्णी यांनी उद्घाटन केले.तर दि.१४ जून रोजी  महाराणा प्रताप […]

1 min read

जेका रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा ,देव तेथेची जानावा मानवसेवा ग्रुप तर्फे , परिवर्धे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. आणि चार पंखे भेट .

Loading

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा मानवसेवा ग्रुप तर्फे , परिवर्धे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. आणि चार पंखे भेट . डॉ.मनिलाल शिंपी हे शहादा तालुक्यासाठी अनमोल रत्न आहे. : डॉ. अमोदकर. आज जिल्हा परिषद केंद्र शाळा परिवर्धा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकसभागातून शाळेला चार पंखे […]

1 min read

दहावीला खान्देशातून प्रथम आलेल्या ऋतुजा चव्हाणचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सत्कार

Loading

दहावीला खान्देशातून प्रथम आलेल्या ऋतुजा चव्हाणचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सत्कार निवृत्त शिक्षण उपसंचालकांनी सुकन्येचा निवासस्थानी केलेल्या सत्कारानेगहिवरले मातापिता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये इयत्ता दहावीत खान्देश मधून ९९ . ८० % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश मिळविणाऱ्या कु.ऋतुजा सुशिल चव्हाण हिचा हृदय सत्कार भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक […]

1 min read

जि प शाळा भूपेशनगर ता.शिरपूर जि.धुळे येथे आज शाळा शुभारंभ व शाळा पूर्वतयारी मेळावा

Loading

आज दि.15 जून 2023 रोजी जि प शाळा भूपेशनगर ता.शिरपूर जि.धुळे येथे शाळा शुभारंभ व शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.2 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रवेशोत्सव कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री. ढेमा सुरेश पावरा,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती दिनेश भावसिंग पावरा, जगन वारसिंग पावरा ,बाटीबाई दिलीप पावरा तसेच शाळेत नव्याने बदली होऊन रुजू झालेले श्री.प्रवीणकुमार धोटे सर […]

1 min read