बातमी
खेडी प्र.ज. येथे बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
खेडी येथे बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधीसालाबादा प्रमाणे सन 2022 -23 मध्ये स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय खेडी प्रज तर्फे वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण सोहळा पार पडला या स्पर्धा तीन गटात घेण्यात आलेला होता […]
सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय,या तरूण मुलांच्या आयुष्याचं गणित सुटण्याऐवजी अधिक कठीण होईल
![]()
सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय या तरूण मुलांच्या आयुष्याचं गणित सुटण्याऐवजी अधिक कठीण होईल हेच मानधन या तरुण पिढीला देवून त्यांची नेमणूक रीतसर शिक्षक सेवक करा -श्री आत्माराम मेस्त्री सर्वच संघटनांनी याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे, असं मला वाटत. सेवा निवृत्त शिक्षक बंधु-भगिनीनी […]
वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड.
पांडुरंग विद्यालयाचे विद्यार्त्यांना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील :: डॉ.पद्मावती पाटील.
![]()
वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड.पांडुरंग विद्यालयाचे विद्यार्त्यांना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील :: डॉ.पद्मावती पाटील. मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी )नुकताच प्लॅन इंडिया या इंटरनॅशनल संस्थेमार्फत आयोजित CHILDREN’S CREATIVITY FESTIVAL डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी पांडुरंग विद्यालय मुलुंड मुंबई […]
साने गुरुजी शाळेत गटचर्चेतून शंका समाधान
![]()
साने गुरुजी शाळेत गटचर्चेतून शंका समाधान अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड नाहीसा करून नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी गणित शिक्षक डी ए धनगर यांनी गटचर्चा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या मित्रांकडूनच गणित विषयाचे शंका समाधान करून घेतले. हा आनंददायी उपक्रम विद्यार्थ्यांना खूपच आवडला. गणित विषय म्हटला म्हणजे भल्या भल्यांना धडकी भरते. त्याला विद्यार्थी […]
सप्तशृंगी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत
![]()
सप्तशृंगी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत तातडीने रुग्णालय गाठून जखमींची मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विचारपूस मुंबई-: सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होउन बस गडाच्या दरीत कोसळल्याने अपघात झाला. त्यात अमळनेर तालुक्यातील महिला ठार झाली व तालुक्यातीलच इतर १४ जण जखमी झाल्याने त्या अपघाताची माहिती समजतात मंत्री अनिल पाटील यांनी […]
अशुभाची छाया-
निधीची माया!
![]()
अशुभाची छायानिधीची माया!मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर बोलू तेवढे कमी व लिहू तेवढे थोडे अशी अवस्था निर्माण झाली आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी व नऊ – नऊ मंत्री अशी राज्याची स्थिती आहे. म्हणूनच माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारच्या नाकी नऊ आले आहे असे उदगार काढले आहेत.मंत्री मंडळ दुसरा विस्तार […]
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख
![]()
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १२ : नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे […]
गायकवाड हायस्कूलचे ग्रंथपाल चंद्रकांत निकम यांना मातृशोक
![]()
निधन वार्ता गं.भा.सुमनबाई निकम अमळनेर प्रतिनिधीगं.भा. सुमनबाई सुकदेव निकम (वय 88) यांचे रविवारी रात्री दहा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सात मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या गायकवाड हायस्कूलचे ग्रंथपाल चंद्रकांत निकम यांच्या मातोश्री होत्या
राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता जीएसटी परिषदेची 50 वी बैठक नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 7 अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक येथील विज्ञान […]
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी!
![]()
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प.शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील 70 वर्षांच्या आतील सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात येत्या 15 दिवसात रू.20,000/- मानधनावर नियुक्ती करण्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी/सी.ई. ओ.यांना दि 7 जुलै 2023 च्या परिपत्रकाद्वारे आदेशीत […]

