1 min read

गायकवाड हायस्कूलचे ग्रंथपाल चंद्रकांत निकम यांना मातृशोक

Loading

निधन वार्ता

गं.भा.सुमनबाई निकम

अमळनेर प्रतिनिधी
गं.भा. सुमनबाई सुकदेव निकम (वय 88) यांचे रविवारी रात्री दहा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सात मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या गायकवाड हायस्कूलचे ग्रंथपाल चंद्रकांत निकम यांच्या मातोश्री होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *