27 Mar, 2026

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Loading

फोटो कँप्शन देवगांव देवळीयेथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

1 min read

अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांना पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांना पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री ना. शिंदे मुंबई / ठाणे ( मनिलाल शिंपी ) अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे व नियमबाह्य प्रस्ताव पाठवणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ.विश्‍वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.आरोटे यांनी नुकतीच शिष्ट मंडळासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे […]

1 min read

आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध

Loading

आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे चरित्र उघडभाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या ईतर अनेक […]

1 min read

डॉ सुनील धनगर चा उत्कृष्ट निवेदनाबद्दल मा.श्रीपाल सबनीस (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष)
यांच्या हस्ते सत्कार

Loading

उत्कृष्ट निवेदनाबद्दल मा.श्रीपाल सबनीस (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष)सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मा सबनीस सर त्यांच्या मनोगतात म्हणाले की मी आजपर्यंत हजारो कार्यक्रम पाहिले ज्यात वक्त्याला टाळ्या पडतात पण आज पहिल्यांदाच असा कार्यक्रम पहिला ज्यात सुत्रसंचालकाला पण एवढ्या टाळ्या व श्रोत्यांचे उदंड प्रेम मिळाले. आणि विशेष या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दोन […]

1 min read

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत
50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Loading

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू

1 min read

जी.एस.हायस्कूल ला मिळणार ५० लाखांचा निधी,शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा..

Loading

जी.एस.हायस्कूल ला मिळणार ५० लाखांचा निधी शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा.. अमळनेर:-येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल ला संसदीय कार्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या खासदार निधीमधून ५० लाखांचा निधी मिळणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक सी.ए.नीरज अग्रवाल यांनी केली.शाळेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक […]

1 min read

चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न….

Loading

चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न….मुंबई प्रतिनिधी-संत सावता माळी महाराज समुद्रासारखे अफाट होते. त्या अफटपणाच्या जोरावर त्यांनी देव अगदी सोपा करून टाकला आणि साध्या साध्या माणसांना देव भेटवला…. असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी यांनी संत शिरोमणी […]

1 min read

डॉ. विजय लाड यांना मसापचा पुरस्कार प्रदान

Loading

डाॅ. विजय लाड यांना मसापचा पुरस्कार प्रदानप्रतिनिधी ःस.भ. डॉ. विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतन’ सार या ग्रंथाला २०२० सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानाचा प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे योगेश बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष विचारवंत डॉ. […]

1 min read

प्रोत्साहन अनुदान रखडले ; हजारो शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत !

Loading

प्रोत्साहन अनुदान रखडले ; हजारो शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत ! जळकोट / प्रतिनिधीमहात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जळकोट तालुक्यासह अतनूर परिसरातील २८ गाव-वाडी-तांडा-वस्तीतील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.यापुर्वी बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला असताना बाकीचे हजारो शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का? असा सवाल […]

1 min read

अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन

Loading

अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन अमळनेर–संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आग्रगण्य नेते, लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त दि १८ रोजी मंगळवारी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधव, कलाकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पूजा करून माल्ल्यार्पण करण्यात आले. तर […]

1 min read