डॉ सुनील धनगर चा उत्कृष्ट निवेदनाबद्दल मा.श्रीपाल सबनीस (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष)
यांच्या हस्ते सत्कार
![]()

उत्कृष्ट निवेदनाबद्दल मा.श्रीपाल सबनीस (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष)
सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मा सबनीस सर त्यांच्या मनोगतात म्हणाले की मी आजपर्यंत हजारो कार्यक्रम पाहिले ज्यात वक्त्याला टाळ्या पडतात पण आज पहिल्यांदाच असा कार्यक्रम पहिला ज्यात सुत्रसंचालकाला पण एवढ्या टाळ्या व श्रोत्यांचे उदंड प्रेम मिळाले. आणि विशेष या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित आहे

