18 Apr, 2026

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक दिवशीय डिजिटल इंडिया चे फायदे कार्यशाळा संपन्न…

Loading

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक दिवशीय डिजिटल इंडिया चे फायदे कार्यशाळा संपन्न… अमळनेर दि. 10 मार्च 2023भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित आणि श्रम साफल्य एज्युकेशन संचलित पं ज.ने.समाजकार्य महाविद्यालय अमळनेर विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय “डिजिटल इंडिया चे फायदे” या विषयावर कार्यशाळेची आयोजन […]

1 min read

आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी मा. उपसचिव विलास ठाकूर साहेब यांनी केली मुद्देनिहाय समाधानकारक चर्चा..

Loading

आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी मा. उपसचिव विलास ठाकूर साहेब यांनी केली मुद्देनिहाय समाधानकारक चर्चा.. परंतु मानधनवाढीबाबत नाराजी कायम अमळनेर प्रतिनिधीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या १५००/- रुपये केलेल्या मानधनवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत समाधानकारक वाढ जाहीर करावी या मागणीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी आपल्या संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्यात आला. शासनाने […]

1 min read

आंतर महाविद्यालयीन एक दिवसीय छात्र संगोष्टी स्पर्धेत मानसी बिरारी ला द्वितीय पुरस्कार

Loading

आंतर महाविद्यालयीन एक दिवसीय छात्र संगोष्टी स्पर्धेत मानसी बिरारी ला द्वितीय पुरस्कार. चोपडा(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे,एकदिवसीय छात्र सगोष्टी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी छात्र यांनी उत्साहाने सहभाग घेतला, या स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील (पदवी) छात्रा कुमारी मानसी निलेश बिरारी हिने द्वितीय क्रमांक मिळवला […]

1 min read

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपने घेतली अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

Loading

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपने घेतली अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट! ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी ,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील. डोंबिवली […]

1 min read

वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणगाव तालुका अध्यक्ष पदी
विलास केदार यांची निवड

Loading

वंचित बहुजन आघाडी तर्फेधरणगाव तालुका अध्यक्ष पदीआयु. विलास पोपट केदार, तसेच, प्रसिध्दी प्रमुख, आयु. दुर्गेश निंबाळकर , यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक १०/३/२०२३ रोजी, अजिंठा विश्राम गृह, जळगांव येथे, व. ब. आ. जिल्हा अध्यक्ष – प्रमोद रामदास इंगळे. तसेच, व. ब. युवा.आ. जिल्हा अध्यक्ष – जितेंद्र केदार, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सर्वाच्या […]

1 min read

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Loading

🏅 महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 🏅 महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबई (प्रतिनिधी)महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, […]

1 min read

महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर तर्फे महिला भगिनींचा सत्कार

Loading

महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर तर्फे महिला भगिनींचा सत्कार अमळनेर -दिनांक ८मार्च २०२३-महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर येथे तर्फे महिला भगिनींचा रोटरी हॉल येथे भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी अमळनेर शहरात व तालुक्यात ज्या महिलांनी आपल्या जीवनात संघर्ष करून समाजात उल्लेखनीय असे सामाजिक कार्य केलेले आहे व ज्या भगिनींचे जीवन हे इतरांसाठी […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन —–!!

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन —–!! अमळनेरयेथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 10 मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आरूषी इंगळे हिच्या वाढदिवसानिमित्त त्या समवेत जान्हवी धनगर, भाविका निकम, वैभवी कुमावत, वंशिका पाटील, दिव्या पाटील, कोमल पाटील, […]

1 min read

महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने झाला सन्मान

Loading

अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने महीलांचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधत अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समिती चा वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेऊन पाणी फाँन्डेशन चोपडाई कोंढावळच्या मीना पाटील , कल्पना पाटील व मालुबाई पाटील यांनी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?