वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणगाव तालुका अध्यक्ष पदी
विलास केदार यांची निवड
![]()
वंचित बहुजन आघाडी तर्फे
धरणगाव तालुका अध्यक्ष पदी
आयु. विलास पोपट केदार, तसेच, प्रसिध्दी प्रमुख, आयु. दुर्गेश निंबाळकर , यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक १०/३/२०२३ रोजी, अजिंठा विश्राम गृह, जळगांव येथे, व. ब. आ. जिल्हा अध्यक्ष – प्रमोद रामदास इंगळे. तसेच, व. ब. युवा.आ. जिल्हा अध्यक्ष – जितेंद्र केदार, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सर्वाच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले.


