बातमी
कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न
![]()
कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रातील शिक्षक बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी कल्याण लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यांच्या समवेत माजी आमदार जगन्नाथआप्पा […]
एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली?
![]()
एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली? काल नंदराजाच्या नगरीतून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धुलीकापट्टनमला येत होतो. दोन तासाचा प्रवास; पण बसला चार तास लागले कारणही तसेच होते. बिचाऱ्या चालक वाहकांचा काहीच दोष नाही त्या गाडीतील प्रवासी टोकाचे सहनशिल आणि वाहकाविषयी सर्वांच्या तोंडी सहानूभूती होती वाहकाचा (कंडक्टर) कोरोना काळात अपघात झाला होता. […]
धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !..
![]()
धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !.. सत्यशोधक विवाह ला उपस्थित मान्यवरांना ३०० वैचारिक ग्रंथ भेट !.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष, समाजभूषण, सहकार महर्षी स्व.डी एम माळी सर यांचे नातू तसेच शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल […]
अमळनेरला महिला मंच तर्फ डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन
![]()
अमळनेरला महिला मंच तर्फडॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर महिला मंच तर्फे आज दिनांक 25 -4 -24 रोजी डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी व पावसाचे वाहून […]
अमळनेरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती
![]()
अमळनेरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती अमळनेर प्रतिनिधीनागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांना नगरपालिकेने प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना गती दिली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, जर नाले साफ असतील तर पाण्याचा योग्य निचरा होत असतो. स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांच्या […]
लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर …
![]()
लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-आदर्श शिक्षक डि.ए.धनगर … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मित्रांनो, आपली लोकशाही अत्यंत बलशाली लोकशाही आहे. ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अर्थात शिकल्या सवरलेल्या लोकांची तर ती अधिकच आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने लोकशाही टिकवण्यासाठी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.त्याला कारणही तसेच समर्पक आहे. सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. […]
देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार
![]()
देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधीनिर्भय बनो च्या माध्यमातून आयोजित गांधलीपुरा येथील अल्लामा फज़ले हक़ खैराबादी स्टडी सेन्टर एंड पब्लिक लाइब्रेरी येथे संपन्न झालेल्या विचार सभेत बोलतांना प्रा पवार यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढले.मणिपूर,हाथरथ,येथील अन्याय असोत दिल्लीतील साक्षी मलिक चे आंदोलन असो याकडे सरकार सपशेल डोळेझाक करतांना […]
राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी पुरस्कार प्रेरणा देतात-ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे .
![]()
राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी पुरस्कार प्रेरणा देतातज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे .पुणे: मॅगसेस अवॉर्ड विनर, पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई यांनी विविध क्षेत्रांमध्ये रचनात्मक कार्ये करुन सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला.त्यांनी दुग्धोत्पादन, कृत्रिम गो पैदास, ऍग्रो फॉरेस्टी, निसर्गोपचार अशा विविध क्षेत्रांमध्ये नेत्र दीपक कार्य करून ज्ञानयोग ,कर्मयोग, भक्ती योग साधला. मनीभाई महान […]
अमळनेर तालुक्यात हिवताप दिवसा निमित्ताने केली आरोग्याविषयी जनजागृती..
![]()
अमळनेर तालुक्यात हिवताप दिवस साजराअमळनेर प्रतिनिधी…अमळनेर तालुक्यातील हिवताप दिवस साजरा करण्यात ग्रामीण विभागातील मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी लढा मलेरिया हरवण्यासाठी”या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अमळनेर तालुक्यातील तालुक्यात स्तरीय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जागतिक हिवताप दिवससाजरा करण्यात आला हिवताप रोगाविषयी जनजागृती व उपाय योजना हिवतापाचे निर्मूलन करण्याबाबत जनसामान्याच्यां मनात रुजून गावागावांमध्ये ही […]
स्नेहल सामंत यांना कर्तव्यदक्ष समाजसेविका पुरस्कार
![]()
स्नेहल सामंत यांना कर्तव्यदक्ष समाजसेविका पुरस्कार श्याम ठाणेदारमुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र विद्या विकास मंडळ संचालित पंत वालावलकर विद्यालय कुर्ला पूर्व येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्नेहल सामंत यांना नुकताच जॉय संस्थेच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार संस्थापक गणेश हिरवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुख्याध्यापक असताना अनेक विद्यार्थी सामंत मॅडमनी घडविले की आज ते विविध ठिकाणी मोठ मोठ्या ह्युदांवर काम […]

