18 Apr, 2026

क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

Loading

पुणे पिंपरी चिंचवड := प्रतिनिधी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी पुरस्कारला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक (निगडी प्राधिकरण) येथिल श्री शत्रुघ्न माळी साहेब यांना शाल श्रीफळ व गुच्छा देऊन सत्कार करीत असतांना क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ अध्यक्ष व उद्योजक श्री […]

1 min read

आर एस पी अधिकारी प्रशिक्षणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन, येत्या काळात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांची संख्या १००% वाढेल: डॉ.विनय कुमार राठोड

Loading

आरएसपी अधिकारी शिक्षकांना ठाणे शहर वाहतूक पोलीस उप तर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे,दि.१७ (प्रतिनिधी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा रविवार दिनांक २/६/२०२४ ते सोमवार दिनांक १०/६/२०२४ दरम्यान […]

1 min read

एफ डी ए चे अन्न व औषध निरीक्षक संदीप नरवणे अँटी करप्शन च्या जाळ्यात. ७० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले!.

Loading

एफ डी ए चे अन्न व औषध निरीक्षक संदीप नरवणे अँटी करप्शन च्या जाळ्यात. ७० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले!. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक संदीप नारायण नरवणे व त्यांना लाच घेण्यास सहाय्य करणारे मेडिकल दुकानदार सुनिल बाळू चौधरी यांना रुपये 70 हजाराची लाच घेताना कल्याण येथील डी मार्ट समोरच्या […]

1 min read

वारी शिक्षणाची मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनिंचा सन्मानाची.

Loading

वारी शिक्षणाची मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनिंचा सन्मानाची. *ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)* – आषाढी एकादशी निमित्त भक्तगण, वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडी काढून पंढरपूरला दाखल होत असतात.कल्याण येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, राज्य सदस्य गजानन भोसले ,आप्पाराव कदम व रत्नागिरी ,रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी ज्ञानेश्वर […]

1 min read

मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार अनधिकृत बार,ढाबे,गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे कारवाई करावी ! डॉ.इंदुराणी जाखड़

Loading

मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार अनधिकृत बार,ढाबे,गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे कारवाई करावी ! डॉ.इंदुराणी जाखड़ कल्याण( मनिलाल शिंपी)मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार अनधिकृत बार ढाबे,गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड़ यांनी आज दिले, या विषयाबाबत परिमंडळ-३-चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त कल्याण व डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, […]

1 min read

पोलिस आणि सामाजिक नेत्यांच्या यशस्वी वाटचालीचं खरं श्रेय हे त्यांच्यासोबतच पत्नी आणि कुटूंबियांना असते…..खासदार राजन विचारे

Loading

पोलिस आणि सामाजिक नेत्यांच्या यशस्वी वाटचालीचं खरं श्रेय हे त्यांच्यासोबतच पत्नी आणि कुटूंबियांना असते…..खासदार राजन विचारे पोलिस उप अधिक्षक संजय धुमाळ यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार समारंभाला अधिकारी आणि लोकस्वातंत्र्य पदाधिकारी तथा स्नेही मंडळीची भरगच्च उपस्थिती‌ ठाणे– पोलिस हे समाजावरील अन्यायांचा प्रतिकार करून त्याला खरा न्याय देणारे कर्तव्यतत्पर अधिकारी तर असतातच पण या समाजाशी येथील मातीशी नाळ […]

1 min read

ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या रस्ता सुरक्षा अभियान समारोप जल्लोषात.

Loading

ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या रस्ता सुरक्षा अभियान समारोप जल्लोषात. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी, शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रबोधन करणे महत्वाचे ठरेल.: पोलीस आयुक्त आशुतोष डूबरे. आर एस पी युनिट चा सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबवून वाहतुकीचे नियम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणार:: डॉ.विनयकुमार राठोड. ठाणे(मनिलाल शिंपी) ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान १५ जानेवारी ते […]

1 min read