ठाणे
वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी.
![]()
वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी. ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी) वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड,वाहतूक विभाग ठाणे शहर यांचे आदेशान्वये व माननिय सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे,कल्याण वाहतूक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन सांडभोर यांचे कोर्ट टीमने लोक […]
ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ओम पब्लिक स्कूल कॅफे नगर डायघर (B.K. रिसॉर्ट रोड) येथे खरबे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोपीनाथ खरबे वाढदिवसानिमित्त ओम पब्लिक स्कूल शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थी गट […]
कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित
![]()
कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सभा संपन्न. के.डी.एम.सी.ने खेळाडूंना सुविधा,मैदाने उपलब्ध करून द्याव्यात,आणि क्रीडा स्पर्धांचे पंच मानधन व इतर सुविधा न दिल्यास क्रीडा शिक्षक व खेळाडू रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण […]
स्वर्गीय कु.हर्षल मनोहर महाले याच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन
![]()
स्वर्गीय कु.हर्षल मनोहर महाले याच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन कल्याण :(प्रतिनिधी)स्वर्गीय कु.हर्षल मनोहर महाले याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी जबाबदार डॉ.एन.वाय.तासगावकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स,भिवपुरी, ता.कर्जत, जि.रायगड या कॉलेज प्रशासनावर व कॉलेज व्यवस्थापनावर कारवाई करणे संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ साहेब यांना मंत्रालयात विनंतीवजा […]
प्रगती महाविद्यालयाचे भानुदास भोईर यांची सोनगीर योगी या चित्रपटात गुरुगोविंद महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत
![]()
प्रगती महाविद्यालयाचे भानुदास भोईर यांची सोनगीर योगी या चित्रपटात गुरुगोविंद महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) परमहंस श्री. गुरु गोविंद महाराज, आनंदवन संस्थान, सोनगीर-धुळे* यांच्या जीवनचरित्रावर आधारित *प. पू. भागवताचार्य, डॉ. मुकुंदराज महाराज (मठाधिपती, आनंदवन संस्थान, सोनगीर, धुळे.)* यांच्या सकल्पनेतून साकारलेल्या *”सोनगीर योगी”* या चित्रपटाची निर्मिती करण्याचे भाग्य *”स्वराज्य आर्ट प्रॉडक्शन”* या संस्थेला […]
कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली
![]()
कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली नागरी संरक्षण संघटन, आर एस पी युनिट, स्काऊट गाईड, एनएसएस, एनसीसी, पोलीस मित्र संघटन,यांनी कारगिल विजय दिनाचा आठवणी जागृत केल्या.: चंद्रकांत जोशी यांचे प्रतिपादन ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) नागरी संरक्षण संघटना व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण […]
पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक समस्यांवर जिल्हा नियोंजन समितीचा सभेत तातडीने अंमलबजावणी.
![]()
पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक समस्यांवर जिल्हा नियोंजन समितीचा सभेत तातडीने अंमलबजावणी. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शैक्षणिक समस्यांवर तत्परतेने सोडवण्यासाठी साकडे घातले. व तातडीने अंमलबजावणी करून घेतली. ठाणे( मनिलाल शिंपी)आज दिनांक 18.07.2024 रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा पालघर […]
क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
![]()
पुणे पिंपरी चिंचवड := प्रतिनिधी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी पुरस्कारला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक (निगडी प्राधिकरण) येथिल श्री शत्रुघ्न माळी साहेब यांना शाल श्रीफळ व गुच्छा देऊन सत्कार करीत असतांना क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ अध्यक्ष व उद्योजक श्री […]
आर एस पी अधिकारी प्रशिक्षणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन, येत्या काळात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांची संख्या १००% वाढेल: डॉ.विनय कुमार राठोड
![]()
आरएसपी अधिकारी शिक्षकांना ठाणे शहर वाहतूक पोलीस उप तर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे,दि.१७ (प्रतिनिधी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा रविवार दिनांक २/६/२०२४ ते सोमवार दिनांक १०/६/२०२४ दरम्यान […]
एफ डी ए चे अन्न व औषध निरीक्षक संदीप नरवणे अँटी करप्शन च्या जाळ्यात. ७० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले!.
![]()
एफ डी ए चे अन्न व औषध निरीक्षक संदीप नरवणे अँटी करप्शन च्या जाळ्यात. ७० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले!. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक संदीप नारायण नरवणे व त्यांना लाच घेण्यास सहाय्य करणारे मेडिकल दुकानदार सुनिल बाळू चौधरी यांना रुपये 70 हजाराची लाच घेताना कल्याण येथील डी मार्ट समोरच्या […]

