12 Mar, 2026

डोंबिवलीत पेंढारकर महाविद्यालयातील अनुदानीत शिक्षकांकडून काळे कपडे घालून शिक्षक दिन साजरा

Loading

डोंबिवलीत पेंढारकर महाविद्यालयातील अनुदानीत शिक्षकांकडून काळे कपडे घालून शिक्षक दिन साजरा कल्याण:डोंबिवली (मनिलाल शिंपी) डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. वि. पेंढरकर महाविद्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानीत विभागातील शिक्षकांना एका खोलीत बसवून शिकविण्याचे काम करू दिले जात नाही.अनुदानीत महाविद्यालय विनाअनुदानित करण्याच्या संचालक मंडळाच्या अट्टाहासापायी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अनुभवी शिक्षकांना […]

1 min read

डिसीपी सचिन गुंजाळ यांचा टीमची धडाके बाज कामगिरी, कल्याण पोलीसांनी सासूरवाडीत सापळा रचून फरार जयदीप आपटेला केले कल्याण मध्ये अटक !

Loading

डिसीपी सचिन गुंजाळ यांचा टीमची धडाके बाज कामगिरी, कल्याण पोलीसांनी सासूरवाडीत सापळा रचून फरार जयदीप आपटेला केले कल्याण मध्ये अटक ! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे याला राहत्या घरातून […]

1 min read

आर. एस. पी. ठाणे जिल्हा उपसमादेशक पदी विनोद शेलकर यांची नियुक्ती.

Loading

आर. एस. पी. ठाणे जिल्हा उपसमादेशक पदी विनोद शेलकर यांची नियुक्ती. कल्याण:ठाणे( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाहतूक निर्माण संदर्भात आणि नागरी संरक्षण संदर्भात जनजागृतीचे काम करत आहे. असेच काम पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आर. एस. पी. संघटन मोलाचे […]

1 min read

आर एस पी युनिट चा माध्यमातून प्रत्येक शाळेत विदयार्थी व पालकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे सोपे-डीसीपी पंकज शिरसाट

Loading

आर एस पी युनिट चा माध्यमातून प्रत्येक शाळेत विदयार्थी व पालकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे सोपे-डीसीपी पंकज शिरसाट आर एस पी अधिकारी युनिट तर्फे डीसीपी पंकज शिरसाट यांचे स्वागत. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना नागपूर अंतर्गत, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ठाणे नवी मुंबई,पालघर विभागातर्फे नवनिर्वाचित ठाणे […]

1 min read

महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश स्कूलची भरारी.

Loading

महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश स्कूलची भरारी. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून *सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा डोंबिवली येथील ठाकूर हॉल, टंडन रोड, डोंबिवली (पुर्व) या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सब ज्युनियर गटाच्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेण्यात […]

1 min read

समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू- डॉ. सोन्याभाऊ पाटील

Loading

*जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!.* *समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू आहे.: डॉ. सोन्याभाऊ पाटील* ठाणे ( प्रतिनिधी ) *जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!.* समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच […]

1 min read

कवी गीतेश गजानन शिंदे यांना राज्यस्तरीय स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्यपुरस्कार प्रदान!

Loading

कवी गीतेश गजानन शिंदे यांना राज्यस्तरीय स्मृतीशेष चमेलीभाऊराव काव्यपुरस्कार प्रदान! —————————————- ठाणे प्रतिनिधी- स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे राज्यस्तरीय 2023 साठीचे उत्कृष्ट कविता संग्रह आणि उत्कृष्ट कादंबरीसाठीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते.५०००/-रूपये रोख रक्कम , स्मृती चिन्ह, आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्लरूप होते.५८कविता संग्रह आणि१५कादंबरीचे राज्यभरातून पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते.निवड समितीने […]

1 min read

जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी खादगाव, निमगाव वाघा नेप्ती येथील संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव येथे रस्ता रोको.

Loading

जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी खादगाव, निमगाव वाघा नेप्ती येथील संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव येथे रस्ता रोको. अहमदनगर – जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या सह आरोपीन तात्काळ अटक करावी या मागणी साठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सहआरोपीना अटक न झाल्यास […]

1 min read

वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी.

Loading

वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी. ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी) वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड,वाहतूक विभाग ठाणे शहर यांचे आदेशान्वये व माननिय सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे,कल्याण वाहतूक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन सांडभोर यांचे कोर्ट टीमने लोक […]

1 min read

ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

Loading

ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ओम पब्लिक स्कूल कॅफे नगर डायघर (B.K. रिसॉर्ट रोड) येथे खरबे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोपीनाथ खरबे वाढदिवसानिमित्त ओम पब्लिक स्कूल शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थी गट […]

1 min read