अध्यात्म
श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे भजन व कीर्तनाचे आयोजन
![]()
श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे भजन व कीर्तनाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) -श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाने अधिक रंगत येणार आहे. श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे दरवर्षी […]
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री गुरुदत्त महायाग ११ यजमानांकडून सपत्नीक पूजा; दिगंबरा, दिगंबराचा जयघोष
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री गुरुदत्त महायाग ११ यजमानांकडून सपत्नीक पूजा; दिगंबरा, दिगंबराचा जयघोष अमळनेर प्रतिनिधी : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री गुरुदत्त आणि श्री अनघा माता यांच्या मूर्तींची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त १४ रोजी दुपारी १२ ते ३ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दोन […]
वाढदिवस विशेष, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…
![]()
वाढदिवस विशेष मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे… श्री आर.आर. सोनवणे यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे अध्यापन केले आणि तालुकास्तरीय क्रीडा विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आणि शाळेला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मान मिळवून दिला. सामाजिक सेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, विद्यार्थ्यांच्या हिताचे लक्ष ठेवत त्यांचे […]
संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला.. अमळनेर शहरात गजानन भक्तांनी केले वारीचे स्वागत
![]()
संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला.. अमळनेर प्रतिनिधी- संत गजानन महाराज सेवा संस्था दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील पुरुष वारी वाजत गाजत शेगांवला निघाली.. सकाळी संत गजानन महाराज मंदिरामध्ये सहा वाजेला आरती करण्यात आली आरती करण्याचा मान वारी प्रमुख तथा गजानन महाराज सेवा संस्था अध्यक्ष प्रा आर.बी पवार, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी शिक्षक […]
कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024′, मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर क्षेत्र-अध्यात्मिक.. ,अनेकार्थी प्रेरणादायी व अनुकरणीय असलेले अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर
![]()
‘कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024’, मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर क्षेत्र-अध्यात्मिक.. अनेकार्थी प्रेरणादायी व अनुकरणीय असलेले अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर वर्षानुवर्षे संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, श्रीमंत प्रतापजी व विप्रो कंपनीची उद्योगभूमी, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी हीच अमळनेरची ओळख होती व आहे. गेल्या काही वर्षात मात्र श्री मंगळदेव ग्रह मंदिर करीत असलेल्या धार्मिक कार्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणावरील […]
अमळनेरच्या श्री पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा संपन्न…
![]()
अमळनेरच्या श्री पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा संपन्न… अमळनेर – येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते. मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले. […]
पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ: अमळनेर येथील खास कार्यक्रम
![]()
पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ: अमळनेर येथील खास कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील स्टेशन रोड,मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या प्रांगणात पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन आज दिनांक २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ संपन्न […]
मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव मंत्रघोषात साजरा, जिल्हाधिकारी होते पूजेचे मानकरी
![]()
मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव मंत्रघोषात साजरा; जिल्हाधिकारी होते पूजेचे मानकरी अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलीत श्री मंगळ देव ग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सवानिमित्त १३ रोजी मंत्रघोषात विधिवत रित्या पूजा करुन साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजेला होणाऱ्या विशेष पंचामृत अभिषेकाचे मानकरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते . सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्री मंगळ देवाला विराजमान […]
अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न…
![]()
अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न… अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची ०८ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते..अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले… विदर्भाची पंढरी […]
श्री मंगळग्रह मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना अमळनेर प्रतिनिधी: भाद्रपद शुद्ध पक्षातील चतुर्थी अर्थात श्री गणेश चतुर्थीनिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था, संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ सप्टेंबर रोजी मुख्य मानकरी अमळनेर महिला मंचाच्या सदस्या व टाकरखेडा (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे कार्यरत शिक्षिका रेखा वाल्मीक मराठे […]

