अमळनेर
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत प्रतापचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत प्रतापचा उत्स्फूर्त सहभाग ———————————————— राष्ट्रीय सेवा योजना विभागाची बस स्थानकात स्वच्छता मोहीम संपन्न ———————————————— अमळनेर : भारत सरकार, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली, राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या मार्गदर्शनाने, दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी, राष्ट्रीय […]
समतेचा जयघोष करत मंगळवारी 24 सप्टेंबरला निघणार ‘सत्यशोधक दिंडी
![]()
समतेचा जयघोष करत मंगळवारी 24 सप्टेंबरला निघणार ‘सत्यशोधक दिंडी ============================ छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५१ वर्षे पूर्ण होत असल्याने सत्यशोधक समाजच्या वतीने २४ सप्टेंबरला ‘सत्यशोधक दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना महत्व देत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रांतिसूर्य महात्मा […]
प्रकाश पाटील (पुणे)यांची वडीलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने अशीही सामाजिक बांधीलकी
![]()
प्रकाश पाटील (पुणे)यांची वडीलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने अशीही सामाजिक बांधीलकी अमळनेर प्रतिनिधी सामाजिक बांधीलकीची महत्त्वता अनंतकालापासून आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन अनेक लोक या मार्गाने पुढे येतात. एक अशाच प्रेरणादायक उदाहरण समोर आले आहे प्रकाश पाटील यांचे. त्यांनी आपल्या वडीलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने देवगांव देवळीच्या महात्मा जोतीराव फुले हायस्कूलच्या शिक्षण […]
एडवोकेट प्रियंका पाटील यांची शरदचंद्र पवार गटाच्या लीगल सेलच्या महिला अध्यक्षपदी निवड: एक नवा युग प्रारंभ
![]()
एडवोकेट प्रियंका पाटील यांची शरदचंद्र पवार गटाच्या लीगल सेलच्या महिला अध्यक्षपदी निवड: एक नवा युग प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी चाळीसगाव येथे एक नवीन युग सुरू झाले आहे.. जिथे आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि प्रगतिशील महिलांनी नेतृत्वाची मांडणी केली आहे. एडवोकेट प्रियंका पाटील यांची शरदचंद्र पवार गटाच्या लीगल सेलच्या महिला अध्यक्षपदी निवड म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या दिशा मध्ये एक मोलाचे […]
नगाव आश्रम शाळेत 250 विद्यार्थ्यांचे दन्त चिकित्सा शिबीर: एक समाजोपयोगी उपक्रम
![]()
आज नगाव आश्रम शाळेत 250 विद्यार्थ्यांचे दन्त चिकित्सा शिबीर: एक समाजोपयोगी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नगाव आश्रम शाळेत आयोजित केलेल्या दन्त चिकित्सा शिबीरात 250 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबीराने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संवाद आणि आरोग्याची महत्त्वपूर्ण संधी दिली. या उपक्रमात, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. निलेश शिंगाणे यांनी 50% सवलत दिल्यामुळे विद्यार्थ्यांना उपचार मिळवण्यासाठी आर्थिक अडथळा […]
मका लिलावात वाद: सभापती अशोक पाटलांच्या मध्यस्थीने समाधान
![]()
मका लिलावात वाद: सभापती अशोक पाटलांच्या मध्यस्थीने समाधान अमळनेर प्रतिनिधी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या मूल्याचे महत्त्व चांगले ठाऊक आहे. यामुळेच, अनेकवेळा लिलावाच्या दौरान वाद निर्माण होतात. अमळनेरमध्ये आज असाच एक वाद निर्माण झाला, ज्या कारणामुळे मक्याच्या लिलावावर कडवी शंका आली. पण सभापती अशोक पाटलांच्या मध्यस्थीने परिस्थिती योग्य दिशेने नेली. पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी आपल्या […]
अमळनेरमध्ये महिला अन्याय विरोधी समितीने आणखी एक संसार उभा केला; 12 वर्षीय मुलास मिळाले पुन्हा हक्काचे घर
![]()
अमळनेरमध्ये महिला अन्याय विरोधी समितीने आणखी एक संसार उभा केला; 12 वर्षीय मुलास मिळाले पुन्हा हक्काचे घर अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर शहरातील एक भावनिक घटना समोर आली आहे, जिथे महिला अन्याय विरोधी समितीच्या प्रयत्नांमुळे एका फुटलेल्या संसाराला पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळाले आहे. एल आय सी कॉलनीतील विद्या (नाव बदलले आहे) आणि तिचा पती कल्पेश यांच्यात […]
गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीचा आदेश निर्गमित,एप्रिल २०२४ पासून लागू होणार वाढ
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना* गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीचा आदेश निर्गमित,एप्रिल २०२४ पासून लागू होणार वाढ राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे तीन हजार आठशे गट प्रवर्तक गेली अनेक वर्षे काम करीत आहेत.गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. आशा स्वयंसेविका […]
२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
![]()
दि.२६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीसह,दरमहा पेन्शन, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी मिळावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांना सामाविष्ट करावे. लाडकी बहिण योजनेच्या कामाचा मोबदला मिळावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार,संप अशा प्रकारची आंदोलने करीत […]
मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या…, गरोदर महिलाचे झाले हाल…
![]()
मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा वेळेवर द्या… गरोदर महिलाचे झाले हाल… अमळनेर प्रतिनिधी दि 15/09/2024 रोजी मांडळ ता अमळनेर येथे लोकसंख्या अधिक असून आजूबाजूची गावे सुद्धा मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्र यावर अवलंबून आहेत कारण या आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सर्व साधन सामुग्री उपलब्ध आहे परंतु येथे गरोदर महिला प्रसूतीसाठी गेली असता तेथील आरोग्य यंत्रणा […]

