अमळनेर
प्रताप महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील रोजगार संधी असलेल्या कार्यशाळा संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील रोजगार संधी असलेल्या कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स विभाग तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमानाने “Embeded System and PLC Automation Career Opportunities in Electronics” या विषयांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा दि २५/०९/२०२४ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृह येथे संपन्न झाली. सदर […]
वाढदिवस विशेष… काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात: समाजसेवेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आण्णासाहेब प्रताप साळी
![]()
वाढदिवस विशेष… काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात: समाजसेवेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आण्णासाहेब प्रताप साळी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) काही माणसे मनाने फार स्वच्छ आणि प्रामाणिक असतात. समाजाच्या उन्नतीसाठी झगडणारे, तळागाळातल्या उपेक्षित लोकांची मदत करणारे, आणि आपल्या कर्तृत्वामुळे समाजात आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असतात. आज आपण एका असाच व्यक्तिमत्त्व, म्हणजेच माजी नगरसेवक आण्णासाहेब प्रताप […]
विल्हाळे येथील ‘ ऐतिहासिक वास्तू ‘चे जतन व्हावे -जयसिंग वाघ
![]()
विल्हाळे येथील ‘ ऐतिहासिक वास्तू ‘चे जतन व्हावे : जयसिंग वाघ भूसावळ: – भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील ऐतिहासिक वास्तू आज मोठ्याप्रमाणात जीर्ण झाली असली तरी यातील यक्ष अजिंठा लेणीची आठवण करून देतात , यातील ३२ स्तंभ विविध प्रकारच्या कोरीव कामांनी आजही उठावदार दिसतात , वास्तूची भव्यता इतिहासाची जशी साक्ष देत आहे त्याच प्रमाणे कुण्या राजाचे […]
भारतीय सेना मध्ये पकंज पाटीलची निवड: प्रेरणादायक कथा, शाळेतील शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा केला सत्कार
![]()
भारतीय सेना मध्ये पकंज पाटीलची निवड: प्रेरणादायक कथा शाळेतील शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा केला सत्कार अमळनेर प्रतिनिधी आपण आपल्या जीवनातील विविध क्षणांनी प्रेरणा घेतो आणि त्या प्रेरणादायक गोष्टींचा मागोवा घेत गती प्राप्त करतो. महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव देवळी येथील माजी विद्यार्थी पकंज समाधान पाटील याची भारतीय सेनामध्ये निवड झाली त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.. पकंज […]
महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेर संघाचा प्रथम क्रमांक…
![]()
महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेर संघाचा प्रथम क्रमांक… अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर 2024 संपन्न झाल्या याचे उदघाटक शांताराम जाधव साहेब होते. तर आयोजक भीमज्योत शेजवळ होते. महाराष्ट्र राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत एकूण 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात अमरावती बुलढाणा परभणी हिंगोली वर्धा धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला […]
डॉ. सतीश सोनवणे यांचे दुःखद निधन: एक वैद्यकीय सेवेतला महानायक हरपला… डॉ. सोनवणे यांची अंत्ययात्रा आज दुपारी 4 वाजता पिंपळी रोड, विठ्ठल कॉलनी अमळनेर येथील त्यांनी राहत्या घरापासून निघणार.
![]()
डॉ. सतीश सोनवणे यांचे दुःखद निधन: एक वैद्यकीय सेवेतला महानायक हरपला… डॉ. सोनवणे यांची अंत्ययात्रा आज दुपारी 4 वाजता पिंपळी रोड, विठ्ठल कॉलनी अमळनेर येथील त्यांनी राहत्या घरापासून निघणार.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे गावातील नागरिकांच्या हृदयात जागा असलेले बापूसाहेब डॉ. सतीश सोनवणे (६८) यांचे आज सकाळी अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान […]
फरार मुख्य आरोपी महेंद्र बोरसे अन्य आरोपी विनोद बोरसे यालाही अटक व्हावी अमळनेर पत्रकार परिषदेमध्ये माजी सरपंच सुरेश पाटील यांची मागणी
![]()
फरार मुख्य आरोपी महेंद्र बोरसे अन्य आरोपी विनोद बोरसे यालाही अटक व्हावी अमळनेर पत्रकार परिषदेमध्ये माजी सरपंच सुरेश पाटील यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरच्या तरुणावर झालेल्या चाकू हल्यातील मुख्य आरोपी महेंद्र शालिग्राम बोरसे अद्यापही फरार असून या प्रकरणात महेंद्र पाटील यांचा लहान भाऊ विनोद बोरसे पोलीस पाटील सात्री तालुका अमळनेर याच्यावरी पोलीस तपासता आरोप निष्पन्न […]
कृषीभूषण,माजीआमदार साहेबराव पाटील: अमळनेर तालुक्यातील आवाज
![]()
कृषीभूषण,माजीआमदार साहेबराव पाटील: अमळनेर तालुक्यातील आवाज अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा कार्यकाळ हा अनेकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा ठरला आहे. त्यांच्या अपरिहार्य कामगिरीमुळे त्यांनी तालुक्यात स्थायी आणि लोकप्रियता प्राप्त केली आहे. सध्या, अमळनेर तालुक्यात साहेबराव पाटील शरदचंद्र पवार गटात यांच्या नेतृत्वात काम करण्याच्या आशयाची चर्चा सुरु आहे… […]
कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मागितली शरद पवार यांच्याकडे उमेदवारी, दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार- कृषीभूषण साहेबराव पाटील
![]()
कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मागितली शरद पवार यांच्याकडे उमेदवारी… दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार- कृषीभूषण साहेबराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्याचे माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील हे अपक्ष आमदार म्हणून चांगल्या मतांनी निवडून आले होते व त्यांनी त्यांच्या काळात अनेक लोकप्रिय व कायमस्वरूपी लोकांच्या हृदयात त्यांनी जागा निर्माण केली होती.. याचे कारण […]
सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी
![]()
सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी- ————————————————- या विषयावर डॉ.अरुण पी पाटील यांचे व्याख्यान संपन्न. ———————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा)यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी जळगावचे संचालक डॉ.अरुण […]

