03 May, 2026

डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास!

Loading

डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास! अमळनेर प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा करणारे डॉ. शरद बाविस्कर हे केवळ एक कुशल बालरोग तज्ज्ञच नाही, तर एक उत्कृष्ट कलाकारसुद्धा आहेत. कस्तुरबा बाल रुग्णालयात नवजात बालकांचे जीवन वाचवतांना त्यांनी आपल्या कलेच्या आवडीला देखील वेळ दिला आहे. प्राथमिक […]

1 min read

नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा सुंदर प्रवेशोत्सव: पुष्पगुच्छ वाटप, वृक्षारोपण आणि धमाल नृत्यांनी रंगला पहिला दिवस

Loading

नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा सुंदर प्रवेशोत्सव: पुष्पगुच्छ वाटप, वृक्षारोपण आणि धमाल नृत्यांनी रंगला पहिला दिवस   अमळनेर प्रतिनिधी आज दि. 16 जून 2025, सोमवार रोजी नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा उत्साहवर्धक प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या मंगलकार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, वही, पेन […]

1 min read

मुंगसे जि . प . मराठी शाळेत मुलांचे पुस्तके व ड्रेस देऊन स्वागत

Loading

मुंगसे जि . प . मराठी शाळेत मुलांचे पुस्तके कपडे देऊन स्वागत मुंगसे, ता अंमळनेर, दि १६ ( वार्ताहर ) – आज शाळेचा पहिला दिवस जि.प.प्राथ.शाळा,मुंगसे येथे इ.1लीत दाखल मुलांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र कोळी व सदस्य, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, पत्रकार श्री.भानुदास पाटील व पालक,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून करण्यात […]

1 min read

श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत खासदार स्मिता वाघ यांनी केला नवोगत विद्यार्थिनींचा सत्कार मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पुस्तक वाटप

Loading

श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत खासदार स्मिता वाघ यांनी केला नवोगत विद्यार्थिनींचा सत्कार मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पुस्तक वाटप अमळनेर दिनांक 16 जून येथील खा.शी मंडळ संचलित श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत खासदार स्मिता वाघ यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी शाळेच्या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा !… विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक, दफ्तर व गणवेश वाटप !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा !… विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक, दफ्तर व गणवेश वाटप !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]

1 min read

अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून 60 रक्त युनिट संकलन

Loading

अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून 60 रक्त युनिट संकलन अमळनेर प्रतिनिधी:- 16 जुन 2025* युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन 1986 पासून सुरू केलेली रक्तदान अभियानाची हि मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहोचली आहे. मागील 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण

Loading

सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन संस्थाध्यक्ष अनिल महाजन मुख्या. डॉ.मिलिंद बागुल पर्यवेक्षक लालसिंग पाटील व सर्व शिक्षकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले संस्थाध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते शालेय पुस्तके देण्यात आले शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना जिलेबी देऊन गोड करण्यात आला. […]

1 min read

खासदार स्मिता वाघांची विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी अनोख्या स्वागताने भारावले विद्यार्थी

Loading

खासदार स्मिता वाघांची विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी अनोख्या स्वागताने भारावले विद्यार्थी अमळनेर (प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल व र.सा.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी १६ जून रोजी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांनी […]

1 min read

कावपिंप्री सहकारी संस्थेवर विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व!

Loading

📰 कावपिंप्री सहकारी संस्थेवर विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व! अमळनेर प्रतिनिधी कावपिंप्री विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, 2025–2030 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत 12 पैकी तब्बल 11 जागांवर आपली विजयी घौडा उधळला, तर जय गजानन विकास पॅनलचे केवळ एकच उमेदवार विजयी झाले.विकास पॅनल चे पॅनल प्रमुख श्री. दिनेश रंगराव पाटील आणि श्री. […]

1 min read

अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Loading

अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची महत्वाची बैठक मा.आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील यांनी केले. ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर नाना निकम, कमल आक्का, अनंत निकम, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?