23 Apr, 2026

भाजपा अनुसूचित जाती व जमातीच्या मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांची अमळनेर येथे भेट

Loading

भाजपा sc st मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांची अमळनेर येथे भेट दिनांक 3 जुलै रोजी अमळनेर शहराच्या नांदेडकर सभागृहात भारतीय जनता पक्षाचे एससी एसटी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री क्षितीज गायकवाड यांचे उद्बोधन झाले. श्री क्षितीज गायकवाड हे मोठे विचारवंत असुन,त्यांचा संपूर्ण महाराष्ट्र भर संविधान ह्या विषयावर प्रवास सुरू आहे. त्या प्रसंगी ते अमळनेर मधे आले असता […]

1 min read

महाराष्ट्रातील उद्योजक व व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ५ जुलै रोजी अमळनेरात.

Loading

महाराष्ट्रातील उद्योजक व व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ५ जुलै रोजी अमळनेरात. महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची सुमारे १०० वर्ष जुनी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री ललित गांधी व वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रविंद्र माणगावे हे आज अमळनेर दौऱ्यावर येत […]

1 min read

आराध्या पाटील स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून प्रथम .

Loading

आराध्या पाटील स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून प्रथम . अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील सेन्ट मेरी इंग्लीश मेडिअम स्कुलची विद्यार्थींनी कु. आराध्या मुकेश पाटील हिने ( इ . 5 वी ) पूर्व उच्च प्राथामिक स्कॉलरशिप परीक्षेत अमळनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून तिचे सर्व स्तरांवर कौतुक व अभिनंदन होत आहे. आराध्या ही साने गुरूजी हायस्कुलचे शिक्षक श्री . […]

1 min read

मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

Loading

मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागामार्फत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यात महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक […]

1 min read

अमळनेर विमा शाखेतील अपघाती विम्याचे वीस लाख विमाप्रतिनिधीच्या वारसाला प्रदान

Loading

अमळनेर विमा शाखेतील अपघाती विम्याचे वीस लाख विमाप्रतिनिधीच्या वारसाला प्रदान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शाखेतील विमा प्रतिनिधी कै.प्रविण नाना पाटील रा. तांबेपूरा ता अमळनेर याचे पाडसे गावाजवळ मोटार सायकलने 7 फेब्रुवारी रोजी अपघात होवून निधन झाले होते. आँल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन आँफ ईंडिया च्या पश्चिम क्षेत्रिय लियाफी मार्फत अपघाती विमा काढण्यात आला होता. दि […]

1 min read

अमळनेरला विमाप्रतिनिधींचा मेळावा संपन्न

Loading

अमळनेरला विमाप्रतिनिधींचा मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नाशिक डिव्हिजन च्या माध्यमातून अमळनेर येथे विमा प्रतिनिधींचा मेळावा 2 जुलै रोजी प्रताप काँलेज येथिल तत्वज्ञान केंद्रामध्ये संपन्न झाला . विमा प्रतिनिधींना विविध स्तरावर उत्कृष्ट विमा व्यवसाय व विमा सेवा देणे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विमा क्षेत्रात झालेले बदलांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी […]

1 min read

मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम

Loading

मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम अमळनेर  प्रतिनिधी सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता लक्षात घेऊन येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि., जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ३ जुलै रोजी […]

1 min read

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Loading

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले.. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून प्रेम प्रकाश पावरा हा विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा तर कशिश दरबार सिंग पावरा ही विद्यार्थिनी जिल्ह्यात आठवी आली असून,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ […]

1 min read

अमळनेरला माऊली पॉलिटेक्निक चा १००% निकाल

Loading

अमळनेरला माऊली पॉलिटेक्निक चा १००% निकाल अमळनेर प्रतिनिधी माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा १००% निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये विविध विभागातून वर्षनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नावे व त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी खालील प्रमाणे…. *प्रथम वर्ष* १) महाजन गोविंदा […]

1 min read

अमळनेर तालुक्यात २०२१मधील अतिवृष्टी,सतत पाऊस,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान द्या

Loading

अमळनेर तालुक्यात २०२१मधील अतिवृष्टी,सतत पाऊस,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान द्या महाराष्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस व किसान संघटनेचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ८ महसूल मंडळांमध्ये सप्टेंबर २०२१मधे सतत पाऊस झाला. दि. ८ सप्टेंबर २०२१ ला अमळनेर तालुक्यातील शिरुड तालुका मंडळात ७१.५ मि.मी. पाऊस झाला अमळगाव मंडळात ६५.३,भरवस मंडळात ६५.८ मि मी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?