अमळनेर
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील
![]()
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्पाला ऐतिहासिक गती देणारे, कार्यसमर्थ नेतृत्वाची ओळख असलेले, राज्याचे माजी मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी समाजहित साधले गेले. या निमित्ताने, ग्रामीण भागातील […]
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!*
![]()
*व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!* अमळनेर प्रतिनिधी ” टाळ वाजे, मृदुंग वाजे वाजे हरीची विणा! माऊली निघाली पंढरपुरी मुखाने विठ्ठल बोला!! ” आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलाचा सण आहे मुलांना आपल्या परंपरेची तसेच सामाजिक समतेचे महत्व सांगणाऱ्या आणि नैतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आज शहरातील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब […]
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
![]()
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करुन श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रुप […]
🔸 “वर्गखोलीतला खोडकर आज न्यायालयातला वकील!”
![]()
_*आर्मी स्कूलला समृद्ध करणारा क्षण..*_ अमळनेर प्रतिनिधी(शरद पाटील) आपल्या विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा माजी विद्यार्थी `ॲड. कपिल दिनेश चव्हाण` तीन वर्षाची विधी डिग्री(LLB) पूर्ण करून ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र’ मध्ये त्याची अधिकृतरित्या नोंदणी होऊन तो आता ॲडव्होकेट म्हणजेच वकील झाला आहे.ही आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत […]
दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न
![]()
दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी: संस्कृत भाषा विषयाची संस्कृतभारती देवगिरी प्रांताची प्रचार-प्रसार सभा दि. ४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी लोकमान्य विद्यालय, अमळनेर या ठिकाणी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला भुसावळ येथील संस्कृतचे मार्गदर्शक श्री. चिपळूणकर सर यांची खास उपस्थिती होती. यासह संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज. जोशी […]
“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा
![]()
“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, आणि जगण्याच्या महागाईचा वणवा दररोज भस्म करणारा…” या ओळी केवळ कवितेपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या आजच्या समाजातील अनेक बेरोजगारांचे वास्तव प्रकट करतात. याच वास्तवाचं एक जिवंत चित्र पाहायला मिळालं अमळनेर शहरातील विजय स्टील […]
समाजासाठी सशक्त पाऊल – अमळनेर अर्बन बँकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० पेक्षा अधिक चाचण्या… शेकडो नागरिकांचा सहभाग – अमळनेर अर्बन बँकेचे आरोग्य शिबिर ठरले यशस्वी!
![]()
समाजासाठी सशक्त पाऊल – अमळनेर अर्बन बँकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० पेक्षा अधिक चाचण्या… शेकडो नागरिकांचा सहभाग – अमळनेर अर्बन बँकेचे आरोग्य शिबिर ठरले यशस्वी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि.अमळनेर अर्बन बँक येथे आयोजित समग्र आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी ५० पेक्षा अधिक विविध प्रकारच्या आरोग्य चाचणीचा मोफत लाभ घेतला.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच दि […]
साने गुरुजी विद्यालयात वाचन साहित्य संकलन* माझी शाळा, माझा वर्ग, माझी जबाबदारी अंतर्गत उपक्रम पढो और पढने दो !
![]()
*साने गुरुजी विद्यालयात वाचन साहित्य संकलन* माझी शाळा, माझा वर्ग, माझी जबाबदारी अंतर्गत उपक्रम पढो और पढने दो ! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचन उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी हिंदी भाषा शिक्षक […]
लोकशाही प्रक्रियेकडे एक पाऊल – सरपंच आरक्षण सोडत सभा ८ जुलैला! अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया-तुमचा सहभाग महत्त्वाचा-तहसीलदार रूपेशकुमार सुराणा
![]()
लोकशाही प्रक्रियेकडे एक पाऊल – सरपंच आरक्षण सोडत सभा ८ जुलैला! अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया-तुमचा सहभाग महत्त्वाचा-तहसीलदार रूपेशकुमार सुराणा अमळनेर प्रतिनिधी जिल्हाधिकारी, जळगांव यांनी ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र शासन, यांचेकडील दिनांक १३ जुन २०२५ रोजीच्या अधिसुचनेव्दारे दिनांक ५ मार्च २०२५ रोजीची अधिसुचना अधिक्रमित करण्यात आलेली असुन प्रस्तुत अधिसुचना मधील अनुसूची २ मध्ये […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड*
![]()
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड* अमळनेर प्रतिनिधी गुरुवार दिनांक 3/07/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आपल्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांसह जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर होते, या दौरा दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या […]

