18 Apr, 2026

श्री माऊली जय गजानन पॅनल चा जोरदार प्रचार सुरू

Loading

माऊली जय गजानन पॅनल चा जोरदार प्रचार सुरू अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकारी पतपेढीची निवडणूक 18 फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान मतदान होणार आहे ..यासाठी पूज्य साने गुरुजी पतपेढीच्या हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी व सभासद हितासाठीमाऊली जय गजानन पॅनलचा प्रचार जोरात सुरू आहे..सभासदांचे हित व पतपेढीच्या […]

1 min read

पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत माऊली जय गजानन पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा

Loading

पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत माऊली जय गजानन पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा अमळनेर प्रतिनिधीपूज्य सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्था मर्यादित अमळनेर२०२३-२८ च्या पंचवार्षिक निवडणूकश्री माऊली जय गजानन पँनल पूज्य साने गुरुजी पतपेढीच्या हितासाठी निस्वार्थ सेवेसाठी आणि विकासासाठी आमची उमेदवारी… मतदानाचे ठिकाणन्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल कुंटे रोड पवन चौक अमळनेर मतदानाची वेळरविवार18 […]

1 min read

महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने उमेश काटे सन्मानित

Loading

महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने उमेश काटे सन्मानित अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा दै.सकाळ चे तालुका प्रतिनिधी उमेश प्रतापराव काटे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात रविवारी (ता.11 फेब्रुवारी) सकाळी साडेअकराला पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भव्य शिक्षण परिषदेही […]

1 min read

साने गुरुजी माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू…

Loading

साने गुरुजी माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू… अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…प्रत्येक शाळेवर जाऊन त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे… प्रत्येक सभासदांची संपर्क साधत आहेत..ते मितभाषी व्यक्तिमत्व आहेत.. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते […]

1 min read

अजय भामरे लिखित “क्रांती लहर “काव्यसंग्रहाला बहिणाबाई सोपानदेव वाड्:मय पुरस्कार प्रदान

Loading

अजय भामरे लिखित “क्रांती लहर “काव्यसंग्रहाला बहिणाबाई सोपानदेव वाड्:मय पुरस्कार प्रदान अमळनेर, प्रतिनिधी -कविवर्य पुरूषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृती प्रित्यर्थ सतरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश राज्य मराठी साहित्य संमेलना तर्फे शांतीनिकेतन शाळेतील शिक्षक, पत्रकार तथा कवी अजय भामरे लिखित “क्रांतीलहर” या काव्यसंग्रहाला वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार सोहळा रविवारी दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई […]

1 min read

अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला उत्कृष्ट ग्रुप चा मिळाला बहुमान

Loading

अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला उत्कृष्ट ग्रुप चा मिळाला बहुमान अमळनेर प्रतिनिधीदिनांक 11/2/2024 रोजी धुळे येथील हॉटेल चंद्रदीप रेजन्सी येथे सम्पन्न झालेल्या जायन्ट्स फेडरल 2 A यांचा शपथविधी व पद्ग्रहण समारंभ धुळे येथील नूतन अध्यक्ष मॅडम श्रीमती चंद्रकलाताई जगताप (owner हॉटेल चंद्रदीप रेजन्सी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला ,,त्याप्रसंगी अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला 1) “2023 नवीन उत्कृष्ट […]

1 min read

उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित—–!!!

Loading

उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित—–!!! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांचा काल रविवारी 11 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा राज्य, जिल्हा, विशेष पुरस्कार, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात […]

1 min read

पती राजेंद्र साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रा जयश्री साळुंके यांनी पुस्तक प्रकाशित करून वाहिली अनोखी आदरांजली…

Loading

पती राजेंद्र साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रा जयश्री साळुंके यांनी पुस्तक प्रकाशित करून वाहिली अनोखी आदरांजली…अमळनेर येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे इतिहास विषयाच्या प्राध्यापिका प्रा जयश्री साळुंके दाभाडे यांनी त्यांचे पती राजेंद्र (आबाजी) साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त स्वलिखीत पुस्तक प्रकाशित करून एक आगळी वेगळी आदरांजली वाहिली.सदर पुस्तक प्रकाशन प्रा […]

1 min read

साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी नेहमी प्राधान्य

Loading

साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी नेहमी प्राधान्य अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांची सभासदांना ग्वाही अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…ते मितभाषी व्यक्तिमत्व असून सभासदांची प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत…निवडून आल्यानंतर सभासद हित जोपासणार आहे …. सभासद […]

1 min read

डिगंबर महाले यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट

Loading

डिगंबर महाले यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व ३२ वर्षांची निष्कलंक पत्रकारितेबद्दल लंडन येथील ख्यातनाम केंब्रीज डिजिटल विद्यापीठाने पीएच. डी. ( डॉक्टरेट ) पदवी देऊन सन्मानीत केले.हरियाणा राज्यातील सुरजकुंड येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक महनीय व वंदनीय मान्यवरांच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?