अमळनेर
धनगर समाजासाठी शासनाच्या विविध योजनांच्या पाठपुरावा करण्याबाबतचे अमळनेरला तहसीलदारांना निवेदन
![]()
धनगर समाजासाठी शासनाच्या विविध योजनांच्या पाठपुरावा करण्याबाबतचे अमळनेरला तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी सकल धनगर समाज व राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तर्फे धनगर समाजातील श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,विधवा निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक,लाडकी बहीण योजना तसेच पुरवठा विभागातील शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिकेत नाव वाढविणे ,कमी करणे अशा शासनाच्या असलेल्या विविध योजनांची लवकर अंमलबजावणी करण्या […]
प्रताप महाविद्यालयात “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ———————————————— अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पर्यावरण संवर्धन सोबतच मातांच्या सन्मानार्थ झाडे लावणे ह्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील […]
ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन
![]()
ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन (प्रत्येकाला आपल्या हक्काविषयी लढण्याचा अधिकार आहे पण कुणी आपले हक्क अधिकार हिसकाऊन घेत असेल तर त्या विरोधात आवाज उठविणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.) ओबीसी आरक्षणात सरकारने १६७ मराठा आमदारांच्या एकगठ्ठा शक्तीच्या जोरावर नोंदीच्या आडून घुसखोरी सुरु केली.ज्यांना तुम्ही आजतागायत निवडून देवून आमदार […]
के.डी.गायकवाड विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहाने संपन्न…
![]()
के.डी.गायकवाड विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहाने संपन्न… अमळनेर पैलाड येथील- कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.यावेळी इयत्ता १२ वी ची विद्यार्थी कु.नयना किरण पाटील हिने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज पाहीले.तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यत विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शिक्षक म्हणून कार्य केले.शिक्षक विद्यार्थ्यांना कसे घडवतात […]
पर्युषण पर्व जीवनात शुध्द आचरण व क्षमा करण्याचे पर्व!!
![]()
पर्युषण पर्व जीवनात शुध्द आचरण व क्षमा करण्याचे पर्व!! आपल्या देशात अनेक धर्म विकसित झाले. अनेक नवनविन मते मांडणारे संप्रदाय निर्माण झाले. मानवी मनात विविध विचार रुंजी घालतात. ह्या वेगवेगळया विचाराचे मतप्रवाह भारतात पहावयास मिळतात. इ.स.पूर्व 8 व्या शतकात असाच एक प्रवाह निर्माण झाला. मूर्तिपूजा, यज्ञाच्या नावाने लुटणारे निर्माण झाले. त्यावेळेस जैन धर्माची निर्मिती झाली. […]
अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
![]()
अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना अमळनेर प्रतिनिधी एन. आर. चौधरी (मुख्या. माध्यमिक विद्यालय निंभोरा ता. अमळनेर ) व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे कनिष्ठ चिरंजीव जयेश नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी Griffith college Dublin Ireland.( आयरलंड) (यूरोप ) येथे मास्टर ऑफ सायन्स इन फार्मास्यूटिकल बिसनेस […]
अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न…
![]()
अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न… अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची ०८ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते..अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले… विदर्भाची पंढरी […]
श्री मंगळग्रह मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना अमळनेर प्रतिनिधी: भाद्रपद शुद्ध पक्षातील चतुर्थी अर्थात श्री गणेश चतुर्थीनिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था, संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ सप्टेंबर रोजी मुख्य मानकरी अमळनेर महिला मंचाच्या सदस्या व टाकरखेडा (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे कार्यरत शिक्षिका रेखा वाल्मीक मराठे […]
परेश शिंदे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काग्रेसच्या युवक अध्यक्षपदी निवड
![]()
परेश शिंदे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काग्रेसच्या युवक अध्यक्षपदी निवड अमळनेर प्रतिनिधी बोरगाव ता. अमळनेर येथील युवा ईंजिनियर व सामाजिक कार्यकर्ते परेश यशवंतराव शिंदे यांनी नूकताच शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वाद घेवून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेतली असून त्यांना राष्ट्रवादी […]
प्रताप महाविद्यालयातील तिघांची छात्रसैनिक पोलीस दलात निवड
![]()
प्रताप महाविद्यालयातील तिघांची छात्रसैनिक पोलीस दलात निवड ———————————————— अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे तीन माजी छत्रसैनिक महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. प्रस्तुत विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष 2019 ते 2022 या कालावधीत एनसीसी सक्रिय छात्रसैनिक होते,तसेच ते भूगोल विभागाचे माजी विद्यार्थी देखील होते. पोलीस दलात भरती झालेले तिघे अमळगाव गावचे रहिवासी आहेत. *पोलीस दलात […]

