अमळनेर
मुंदडा विद्यालयात आषाढी वारीचा सोहळा संपन्न
![]()
मुंदडा विद्यालयात आषाढी वारीचा सोहळा संपन्न स्व सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर, श्रीमती पंतप्रधान इंदिरा गांधी विद्यालय अमळनेर,एन टी मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर,एम एस मुंदडा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सालावादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने शाळा ते वाडी संस्थान पर्यंत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाला. सर्वप्रथम शालेय […]
इराणी बांधवांच्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते आरीफ भायाचे वतीने पी आय देवरे यांचा सत्कार
![]()
इराणी बांधवांच्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते आरीफ भायाचे वतीने पी आय देवरे यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील इराणी बांधवां मोहरम निमित्ताने मातम चा कार्यक्रम आयोजित करतात ह्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने अमळनेर नगरीचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी उपस्थित […]
अमळनेरला आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा
![]()
अमळनेरला आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी -गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. सदर मोर्चाकर्ते पदाधिकाऱ्याकडून श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांना लेखी स्वरूपाचे निवेदनात […]
भक्ती अन् चैतन्याचा संगम घडवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ’मंगल दिंडी’
![]()
भक्ती अन् चैतन्याचा संगम घडवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ’मंगल दिंडी’ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे १७ रोजी यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर ते संत सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत ‘मंगल दिंडी’ तसेच विठ्ठल-रखुमाईंची मूर्तीसह पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. अतिशय भक्ती आणि चैतन्यमयी वातावरण, मंगलवाद्याचे सूर अन् टाळ गजराच्या साथीने […]
10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश
![]()
10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश अमळनेर प्रतिनिधी शिर्डी (महाराष्ट्रा) येथे सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ इंडिया व सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या संघटनेचे सचिव मा.लवकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राच्या संघा कडून 25 वर्ष वयोगटा अंतर्गत तुषार दिलीप चव्हाण या खेळाडूने अंतिम फेरीत ब्रांज […]
पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव.
![]()
पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव. अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 17/07/24 वार बुधवार रोजी पोदार जंबो किड्सच्या बालगोपलांनी विठूनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेऊन भक्तिरसाचा आनंद घेतला. अभंग व भक्ती गीतांच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात काय महत्व आहे हे प्रिन्सिपल नीलिमा कुडे यांनी मुलांना गोष्टीरुपात सांगितले. तसेच संतांबद्दल, […]
सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
![]()
सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अमळनेर प्रतिनिधी शाळेतील परिपाठ संपल्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थी लक्षदीप योगेश पाटील व वेदांत दिनेश पाटील हे शाळेच्या गेट जवळ गेले असता त्यांना लाल रंगाचे एक पॉकेट सापडले. त्यांनी ते पॉकेट आपल्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेगा सोनवणे यांच्याकडे आणून दिले. सोनवणे मॅडम यांनी पॉकेट उघडून पाहिले व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला बाविस्कर […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला प्रचंड प्रतिसाद
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला प्रचंड प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मुलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव, युनिसेफ, एस.बी.सी.३, व साने गुरुजी फाउंडेशन,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे. बालविवाह निर्मूलनासाठी २०२४ या वर्षात जिल्हयातील (६ वी ते १०वी) १२५ निवडक शाळामधे बालविवाह निर्मुलनासाठी विद्यार्थी सक्षमीकरण आणि पालक जागरुकता सत्र घेण्याचे […]
अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम,परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील
![]()
अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम, परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील अमळनेर-या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त आणि फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री महोदय अनिल दादा पाटील यांच्या मुळे झाला असून,पै न पै त्यांच्याच प्रयत्नांनी आली आहे, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री आणि खासदार […]
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली
![]()
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली अनोख्या अशा वेगवेगळे प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे अनोख्या चित्रकाराची अद्भुत चित्रकला एक अनोखा उपक्रम मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे अवचित साधून चक्क नारळावर विठ्ठलाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे . आपल्या हिंदू धर्मात देवांसाठी मानले गेलेले हे श्रीफळ […]

