मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मुंबई, दि.५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत उपकेंद्राकरिता सार्वजनिक विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी पाच एकर जागा देण्यासंबंधी केलेली कार्यवाही तसेच ज्या ठिकाणी उपकेंद्राकरिता जागा मिळाली आहे त्याचे भाडे किंवा तत्सम धोरणासंबंधीचा सुधारित आराखडा […]
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद*
![]()
*नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद* *शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर अभिप्राय व शिफारशी पाठवा – अनिल बोरनारे यांचे शिक्षकांना आवाहन* मुंबई (प्रतिनिधी) देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा शिक्षणातून होत असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताचे भविष्य आहे याच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर […]
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळाची स्थापना.*
![]()
*लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळाची स्थापना.* ठाणे:केल्या( मनिलाल शिंपी):१ ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जाते. त्याच बरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही साजरी होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वरील दोन्ही कार्यक्रम सादर केले. लोकमान्य टिळकांचे विचार आजही महत्त्वाचे आहेत का? लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक, टिळकांच्या शिक्षणावरील विचार व विद्यार्थ्यांना […]
एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
![]()
एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी) एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात प्राचार्य गोरक्षनाथ तरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य सचिन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंग्रजी राजवटीतील असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इंग्रजी भाषा प्रमुख डॉ. आर आर […]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन* *”साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन* *”साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त स्वारगेट येथील सारसबाग चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित […]
२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा*
![]()
*२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा* मुंबई : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) […]
शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ठाण्यात निर्णायक बैठक!.. कुमारी अदिती राव यांना अनुकंपा नियुक्ती – आमदार म्हात्रे यांच्या तत्परतेमुळे न्याय! १५० शिक्षक-शिक्षकेतर प्रश्नांवर ठाम चर्चा – अनेक समस्यांचे तत्काळ समाधान
![]()
शिक्षकांच्या प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ठाण्यात निर्णायक बैठक!.. कुमारी अदिती राव यांना अनुकंपा नियुक्ती – आमदार म्हात्रे यांच्या तत्परतेमुळे न्याय! १५० शिक्षक-शिक्षकेतर प्रश्नांवर ठाम चर्चा – अनेक समस्यांचे तत्काळ समाधान मुंबई प्रतिनिधी आज दिनांक 31.07.2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक […]
परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम
![]()
परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम परभणी प्रतिनिधी परभणी जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, परभणी या संस्थेच्या वतीने ‘एक्सेस टू जस्टिस’ प्रकल्पाच्या सहयोगाने परभणी रेल्वे स्थानकावर ३० जुलै २०२५ जागतिक बाल तस्करी विरोधी दिन साजरा करून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. […]
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग
![]()
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग रत्नागिरी.. या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न […]
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच
![]()
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच नांदेड प्रतिनिधी येत्या 2 आणि 3 ऑगस्ट 2025 ला नांदेड येथे आयोजित ‘समरसता साहित्य संमेलन’ समरसता साहित्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे यात काही शंका नाही. नांदेड शहराने ‘धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वांङयीन’ क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत स्पृहनियकार्य केलेले आहे. […]

