16 May, 2026

डहाणू नगरपरिषदेत जागतिक महिला दिन जल्लोषात; सन्मान, प्रेरणा आणि आरोग्यजागृतीचा संगम , महिला बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश

Loading

डहाणू नगरपरिषदेत जागतिक महिला दिन जल्लोषात; सन्मान, प्रेरणा आणि आरोग्यजागृतीचा संगम महिला बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश डहाणू प्रतिनिधी : डहाणू नगरपरिषद, महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांचा सन्मान, त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजातील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा हा […]

1 min read

मुंबई महापालिकेत बनावट डिप्लोमा-डिग्रीचा महाघोटाळा ! ,दहावी पास धर्मराज दावणे १२ वर्षे ‘दुय्यम अभियंता’; महापालिकेला कोट्यवधींचा फटका

Loading

मुंबई महापालिकेत बनावट डिप्लोमा-डिग्रीचा महाघोटाळा ! दहावी पास धर्मराज दावणे १२ वर्षे ‘दुय्यम अभियंता’; महापालिकेला कोट्यवधींचा फटका मुंबई | प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या भरती प्रक्रियेलाच काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून बनावट डिप्लोमा व डिग्री प्रमाणपत्रांच्या आधारे एका अधिकाऱ्याने तब्बल १२ वर्षे महापालिकेत दुय्यम अभियंता म्हणून सेवा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धर्मराज […]

1 min read

महाराष्ट्र भूषण’ सन्मान पुरस्कार जाहीर , अशोक काकडे, सत्यपाल महाराज, कचरू सारडा, शिवराज पाटील, सविता गिरे यांचा होणार सन्मान , मुंबईत १५ मार्चला पत्रकारिता, आरोग्य आणि सामाजिक कार्याचा गौरव सोहळा; ‘महाराष्ट्र भूषण सन्मान’ आणि विविध उपक्रमांचा होणार शुभारंभ, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती’ चा उपक्रम.

Loading

महाराष्ट्र भूषण’ सन्मान पुरस्कार जाहीर, अशोक काकडे, सत्यपाल महाराज, कचरू सारडा, शिवराज पाटील, सविता गिरे यांचा होणार सन्मान, मुंबईत १५ मार्चला पत्रकारिता, आरोग्य आणि सामाजिक कार्याचा गौरव सोहळा; ‘महाराष्ट्र भूषण सन्मान’ आणि विविध उपक्रमांचा होणार शुभारंभ, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती’ चा उपक्रम. मुंबई […]

1 min read

अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान!

Loading

अनुपमा जाधव यांना सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार प्रदान! मुंबई प्रतिनिधी दिनांक ८मार्च, जागतिक महिला दिनी, अनुपमा जाधव यांना, शिक्षण, साहित्य,समाजसेवा, आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही मुंबईकर वृत्तपत्रात तर्फे, पुणे कात्रज येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि साहित्य रत्न पुरस्कार २०२६प्रदान करण्यात आला. यात शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या […]

1 min read

सरकार दोन महामंडळ स्थापन करणार :व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला यश तेरा वेळा उपोषण आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यश, श्रीकांत भारतीय यांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्याने मानले आभार.

Loading

सरकार दोन महामंडळ स्थापन करणार :व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला यश तेरा वेळा उपोषण आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यश श्रीकांत भारतीय यांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्याने मानले आभार. मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग आणि लोकप्रतिनिधी […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर; , कुणाल लाडे, संदेश साळुंके,शाहिद पठाण, रुपेश बागड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे,लियाकत पठाण,सारिका शिंदे,संदीप पिंपळकर,महेश जगताप,मल्हारी ओमासे पुरस्काराचे मानकरी, १५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

Loading

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर; कुणाल लाडे, संदेश साळुंके,शाहिद पठाण, रुपेश बागड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे,लियाकत पठाण,सारिका शिंदे,संदीप पिंपळकर,महेश जगताप,मल्हारी ओमासे पुरस्काराचे मानकरी १५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण   मुंबई प्रतिनिधी: पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने दिले जाणारे […]

1 min read

“सेवा आमची, अन्याय सरकारचा!” — २०१० चा जीआर रद्द करा; २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या

Loading

“सेवा आमची, अन्याय सरकारचा!” — २०१० चा जीआर रद्द करा; २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अमळनेर प्रतिनिधी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या २९ नोव्हेंबर २०१० च्या शासन निर्णयामध्ये (जीआर) तात्काळ सुधारणा करावी आणि त्यातील “१०० टक्के अनुदानित” हा शब्द काढून टाकावा, अशी ठाम मागणी शिक्षक-कर्मचारी संघटनांकडून होत आहे. शासनाने १ […]

1 min read

साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ ,पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर, देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे

Loading

  साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे मुंबई प्रतिनिधी: पत्रकारांच्या मानसिक आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि […]

1 min read

पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली, न्यायासाठी पुन्हा एल्गार; मुंबईत भावनिक आंदोलन ,”न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” – आझाद मैदानात पेन्शन पीडितांची ठाम भूमिका , जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यभरातून शिक्षक-कर्मचारी एकत्र; मुंबईतील आंदोलनाने वेधले लक्ष

Loading

पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली, न्यायासाठी पुन्हा एल्गार; मुंबईत भावनिक आंदोलन “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” – आझाद मैदानात पेन्शन पीडितांची ठाम भूमिका जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यभरातून शिक्षक-कर्मचारी एकत्र; मुंबईतील आंदोलनाने वेधले लक्ष अमळनेर प्रतिनिधी २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ५ मार्च […]

1 min read

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक*, *सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश*

Loading

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक* *सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश* मुंबई, दि. ४ मार्च २०२६ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?