मुंबई
साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड
![]()
साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड अकोला दि.०३- सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ,पनवेल (नोंदणीकृत) या संस्थेचा बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवडपत्र प्रदान समारंभ मथुरा लॉन्स, शेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नितीन वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, शाखा बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी अजय माटे, उपाध्यक्ष दीपक सरप […]
शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, […]
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गटात स्पर्धा पार पडल्या . लहान गटात (इयत्ता ५ वी ते ७ वी ) मध्ये प्रथम क्रमांक-आस्था शेटये , द्वितीय क्रमांक-स्वरांगी […]
डोंबिवली येथे भारत स्काऊट गाईड माहिती कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न डोंबिवली भारत,स्काऊट गाईड संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे- हेमांगी पाटील
![]()
डोंबिवली येथे भारत स्काऊट गाईड माहिती कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न डोंबिवली भारत,स्काऊट गाईड संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे- हेमांगी पाटील ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी *के. रा कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली* येथे ठाणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा संस्थेद्वारे डोंबिवली भारत स्काउट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेअंतर्गत येणाऱ्या शाळेसाठी माहिती […]
पत्रकारांसोबतच समाजाचे प्रश्न उचलणारी लोकस्वातंत्र्य ही अभिनव संघटना- भाई प्रदिपराव देशमुख
![]()
पत्रकारांसोबतच समाजाचे प्रश्न उचलणारी लोकस्वातंत्र्य ही अभिनव संघटना- भाई प्रदिपराव देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३५ वा विचारमंथन मेळाव्यात विद्यार्थी व अतिथी सन्मान अकोला – समाजऋणाचे भान ठेऊन पत्रकारांसोबतच समाजिक प्रश्न उचलून महाराष्ट्रभर लोकाभिमुख झालेली आणि त्यानंतर ईतर राज्यातही पाऊल ठेवणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक अभिनव राष्ट्रीय संघटना आहे असे प्रतिपादन अकोला जि.प.चे माजी सदस्य […]
राज्यातील जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा – प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे
![]()
राज्यातील जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा – प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार – प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे *नाशिक,दि.२८ जुलै :-* राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे […]
कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता… नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से
![]()
कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता… नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से मुंबई : एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमास १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित ‘माझा कट्टा’ विशेष मुलाखत सत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपली सहचारिणी अंजली पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते. […]
शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची दबंग कामगिरी.
![]()
शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची दबंग कामगिरी. ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नशेची सौदागर ‘शबाना’ ला फिल्मी स्टाईलनं ठोकल्या बेड्या; 20 लाखांहून अधिक किमतीचे चरस जप्त मनिलाल शिंपी:ठाणे:कल्याण ( क्राईम रिपोर्टर): ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या एका तस्करी महिलेला अटक केली. पोलिसांनी या महिलेकडून […]
कल्याण पूर्वेतील गणेशवाडीमध्ये सुसज्ज हॉस्पिटलासाठी महापालिकेकडून हिरवा कंदील. मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पाठपुराव्याला यश.
![]()
कल्याण पूर्वेतील गणेशवाडीमध्ये सुसज्ज हॉस्पिटलासाठी महापालिकेकडून हिरवा कंदील. मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पाठपुराव्याला यश. ठाणे :कल्याण ( मनिलाल शिंपी)कल्याण पूर्वेतील गणेशवाडी प्रभागात लहान मुलांचे सुसज्ज हॉस्पिटल आणि महिलांसाठी प्रसूतीगृह सुरू करण्याला केडीएमसी आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन निकम यांच्या पाठपुराव्याला यश […]
समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प !- .ना.अनिल पाटील मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य
![]()
समाजातील सर्व घटकांना न्याय ल देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प ! मोदी सरकारने मांडलेला हा अर्थसंकल्प अतिशय संतुलित व भारताच्या भविष्यावर मोठया मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा तसेच खऱ्या अर्थाने समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे.विकसित भारताच्या संकल्पपूर्ती साठी पडणारे हे पाऊल असून यात शेतकरी, महिला,युवा आणि गरीब या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय,विविध […]

