06 Mar, 2026

लोकांच्या कळीच्या प्रश्नांवर राज्यात तिसरा मोर्चा उभा करणार समाजवादी गणराज्य पार्टीचे कपिल पाटील यांचा निर्धार

Loading

लोकांच्या कळीच्या प्रश्नांवर राज्यात तिसरा मोर्चा उभा करणार समाजवादी गणराज्य पार्टीचे कपिल पाटील यांचा निर्धार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाआघाडी असो की महायुती या दोघांनाही महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांविषयी देणेघेणे नाही. कोण गद्दार? कोण खुद्दार? कोण मुख्यमंत्री होणार ? एकमेकाला संपवण्याची भाषा, शिवराळ आरोपबाजी, मराठा विरुद्ध ओबीसी भांडणतंटे, लाडके आणि सावत्र यात दोघांनाही रस आहे. […]

1 min read

संतोष मेढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण संचालक यांच्या हस्ते होणार सन्मान

Loading

संतोष मेढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण संचालक यांच्या हस्ते होणार सन्मान मुंबई (प्रतिनिधी) भांडुप मेडिकोस कम्युनिटी वेलफेअर सोसायटीतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार भांडुप मधील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संतोष मेढे यांना जाहीर झाला आहे राज्याचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी भांडुपमधील पराग हायस्कुलच्या सभागृहात सन्मानचिन्ह […]

1 min read

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु

Loading

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु 78 व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे […]

1 min read

देशभरात पंधरा आँगस्ट मोठ्या उत्साहात देशभर साजरा

Loading

पंधरा आँगस्ट मोठ्या उत्साहात देशभर साजरा आज १५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह साऱ्या देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देश आज तिरंगामय झाला आहे. भारताचा तिरंगा ध्वज आज अभिमानाने घरा घरावर डौलाने फडकत आहे. देशवासीयांच्या मनात आज देशाप्रती अभिमानाची भावना असते. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा हा केवळ शासन दरबारीच […]

1 min read

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक

Loading

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू […]

1 min read

स्वायत्त महाराष्ट्राची हाक – सह्यांची मोहीम

Loading

स्वायत्त महाराष्ट्राची हाक – सह्यांची मोहीम मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आपण भारत संघराज्यातील महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असून, महाराष्ट्र राज्याचे मालक आहोत. असे असूनही, आपल्याच घरामध्ये आपण आता दुर्लक्षित होऊ लागलो आहोत. प्रत्येक बाबतीत आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला दुय्यम स्थान दिले आहे. कारण रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या लोकांनी संख्या वाढताच स्थानिक राजकीय नेतृत्वांवर दबाव टाकत, त्यांनी स्वतःचे […]

1 min read

डहाणूत आदिवासी दिनाचे भव्य आयोजन

Loading

डहाणूत आदिवासी दिनाचे भव्य आयोजन (विशेष प्रतिनिधी उदय नरे) दि. ९ आॕगस्ट २०२४ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू मधील सारणी याठिकाणी आदिवासी नृत्यस्पर्धा आयोजित केली होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस पाटील नाना लक्ष्मण डगला यांनी नारळ फोडून आदिवासी पारंपरिक पद्धतीने केले . यानंतर सारणी गावच्या ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा सचीव श्री. अमीत […]

1 min read

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

Loading

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार   ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. यासाठी […]

1 min read

शैक्षणिक प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करणार मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या आंदोलनात सरकारला इशारा

Loading

शैक्षणिक प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करणार मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या आंदोलनात सरकारला इशारा मुंबई (प्रतिनिधी) शासनाने तातडीने सर्व शैक्षणिक प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मुंबई मुख्याध्यापक संघटनेने दिला राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवार दि ६ ऑगस्ट रोजी मुंबईत जोगेश्वरी येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन […]

1 min read

*क्रांती दिन,शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!

Loading

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)!!!* ************************* *महा.फेडरेशन अपडेट्स!✍️************************* *क्रांती दिन:शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!* ************************* मित्रांनो, राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शुक्रवार दि.9 ऑगस्ट (क्रांतिदिन) व रविवार दि 11 ऑगस्ट(चेतना दिन) या ऐतिहासिक दिनांचे औचित्य साधून जुनी पेंशन योजना लागू करण्यासंबंधी कार्यवाही करणेबाबत शासन स्तरावरील कूर्मगती टाळून राज्यातील आगामी विधानसभा […]

1 min read