18 Mar, 2026

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे

Loading

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे पुणे-येथील साहित्यिक कलावन्त प्रतिष्ठानचे तीन दिवसीय चोविसवे मराठी साहित्य संमेलन दि.२७,२८,२९ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे येथील कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. सदर साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन,दोन एकांकिका,गीतगायन, कथाकथन,दोन परिसंवाद,प्रकट मुलाखत,दोन कवी संमेलने,पुरस्कार वितरण,व गझल मैफिल अशा […]

1 min read

बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा

Loading

बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी श्रीराम बळीराम पाटील यांचे लहान बंधू श्री आनंदा बापू पाटील व महेंद्र बापू पाटील यांचे वडील श्री बापू बळीराम पाटील(75) यांचं आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज […]

1 min read

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक*

Loading

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक* *सक्षमीकरण, अधिकार, ४थ्या महिला धोरणाच्या अमलबजावणीबाबत लाडक्या बहिणींशी चर्चा* नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता आलेल्या सर्व महिला पदाधिकारी तसेच नागपूर महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी गुरूवार दि. […]

1 min read

राजेश पांडे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद..

Loading

राजेश पांडे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद..   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील उत्साही कार्यकर्ते श्री .राजेश पांडे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे या उपक्रमाला पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. वाचन संस्कृती जोपासणारी नवी संकल्पना या निमित्ताने रुजवण्याचे कार्य या माध्यमातून ते करीत आहे .मराठी […]

1 min read

जीवनाचा व जिवात्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान महत्वपूर्ण-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकर डॉ. रवींद्र भोळे

Loading

जीवनाचा व जिवात्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान महत्वपूर्ण-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकर डॉ. रवींद्र भोळे   सिंगापूर ता पुरंदर पुणे: गीता कर्मयोग ,भक्तीयोग ,ज्ञानयोग शिकविते. ममकर्म,ममधर्म समजणे यासाठी म्हणजे गीतेचा अभ्यास होय. कर्तव्यापासून परावृत्त होणाऱ्या अर्जुनाला भगवंताने गीता कुरुक्षेत्रावर कथन केली व कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करून युद्धासाठी सज्ज केले. माऊली ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञानाचे विस्तारीकरण करून […]

1 min read

रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सहाय्यक प्रांतपाल पदी रो.पूनम कोचर

Loading

रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सहाय्यक प्रांतपाल पदी रो.पूनम कोचर अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर चे सदस्य तसेच सन 2019-20 या वर्षातले अमळनेर क्लब चे अध्यक्ष रो.पूनम आसकरण कोचर यांची सन 2025-26 करिता रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सहाय्यक प्रांतपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कोरोना कळात उत्कृष्ट कार्य करत रोटरीची ईमेज जनमानसात उंचावली या कार्याची […]

1 min read

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन

Loading

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.. साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी प्रतिमेचे पूजन केले तर चिटणीस प्रकाश वाघ यांनी प्रतिमेचे माल्यार्पण केले.. यावेळी संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे! वैराग्याचा […]

1 min read

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे पोषण आहार प्रशिक्षण सत्र

Loading

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे पोषण आहार प्रशिक्षण सत्र अमळनेर प्रतिनिधी व्हिटॅमिन अंजेल Vitamin Angel या जागतीक स्तरावर कार्य करीत असलेल्या संस्थे तर्फे पाच महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना व्हिटॅमिन ए गोळ्याचे डोस देऊन कुपोषण मुक्त करणेसाठसाठी आधार संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय अभियान राबविणार आहे.     या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण सत्र घेणेत आले. व्हिटॅमिन […]

1 min read

यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न

Loading

यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न अमळनेर प्रतिनिधी “शिक्षक राष्ट्र विकासाच्या कामाचा अविभाज्य भाग असतो.” असे प्रतिपादन मा. वसंत जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी व अपंग संघटना सचिव तळोदा प्रमुख अतिथीनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रकाश पाटील यांनी करतांना सांगितले की पालकांनी आपल्या पाल्यांना जर यशपंढरी क्लास लावून वाचता लिहीता आले नाही तर आपण […]

1 min read

अमळनेरला संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Loading

अमळनेरला संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित्त ‘अमळनेर युवा परीट धोबी मंडळ’ व ‘परदेशी धोबी समाज’ आणि ‘जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोपाला गोपाला देवकीनदंन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची […]

1 min read