विशेष बातमी
सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने कार्यशाळेत चैतन्याचे वातावरण…! ना शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या साताऱ्याच्या पत्रकारितेची परंपरा देशभर पोचवण्यासाठी संघटनेला शुभेच्छा…! DMEJ संघटनेची पहिली सातारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे दीडशे पत्रकारांचा उदंड प्रतिसाद संस्थापक अध्यक्ष राजे माने यांना मानपत्र, पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार
![]()
सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने कार्यशाळेत चैतन्याचे वातावरण…! ना शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या साताऱ्याच्या पत्रकारितेची परंपरा देशभर पोचवण्यासाठी संघटनेला शुभेच्छा…! DMEJ संघटनेची पहिली सातारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे दीडशे पत्रकारांचा उदंड प्रतिसाद संस्थापक अध्यक्ष राजे माने यांना मानपत्र, पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार सातारा, दि. […]
शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक.,
![]()
शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक. अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात; गोळ्या देणाऱ्या डॉक्टरला अटक – एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यातून ती गर्भवती राहिली. नंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. तर गोळ्या देणाऱ्या डॉक्टरला अटक. गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टाराला अटक ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी) : शेजारी राहणाऱ्या २९ वर्षीय […]
“महंत पदवी प्राप्त करून दादु भगत यांचा अमळनेरमध्ये भव्य सत्कार!”
![]()
“महंत पदवी प्राप्त करून दादु भगत यांचा अमळनेरमध्ये भव्य सत्कार!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याने अमळनेर येथील प्रसिद्ध दादु भगत यांना प्रयागराज महाकुंभ येथे “महंत” ही प्रतिष्ठित पदवी प्रदान केली आहे. यावेळी या पदवीचा मान प्रतिष्ठित संत श्री. अणत विभुषी आचार्य महामंडलेश्वर डॉ. स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी माताजी यांच्या संस्कारांद्वारे दादु भगत यांना देण्यात […]
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न.*
![]()
*मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न.* बार्शी : मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने कुर्डूवाडी-लातूर बायपास येथील पोद्दार इंग्लिश मीडियमच्या मागे उभारल्या जाणाऱ्या भव्य भूमीवर इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रतिष्ठित मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव मा. संतोष पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव […]
महाराष्ट्र पत्रकार संघाची नवीन राज्य कार्यकारणी जाहीर**
![]()
**महाराष्ट्र पत्रकार संघाची नवीन राज्य कार्यकारणी जाहीर** *मुंबई प्रतिनिधी – (उदय नरे)* महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर सर यांनी नुकतीच राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या निवडीच्या अभिनंदनाचा जल्लोष विविध ठिकाणी करण्यात येत आहे. लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणी देखील घोषित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य कार्यकारिणीतील प्रमुख पदे खालील प्रमाणे आहेत: […]
ज्ञानसाधनेसाठी शिवालये मंदिरे महत्त्वाची… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
ज्ञानसाधनेसाठी शिवालये मंदिरे महत्त्वाची… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे वाघापूर (माणकेश्वर) आपले शरीर नश्वर आहे.मनुष्याचे अस्तित्व पृथ्वीतलावर किती दिवस असते, तसेच कोणीही पृथ्वीतलावर अमर नाही याचे ज्ञान अध्यात्माद्वारे होते.गीतेमध्ये धर्माने वागून मोक्षप्राप्तीचा संदेश देण्यात आलेला आहे . तसेच जीवनामध्ये यज्ञ ,दान, तप, आणि कर्म करणे गरजेचे असल्याचेही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.माझा धर्म […]
शिवराजे जामोदे सर म्हणजे माणसातल्या माणसांना ओळखून माणसं जोडणारा मानवतावादी माणूस..!* – — *संजय एम.देशमुख* *सेवापूर्ती समारंभात अनेक मान्यवरांकडून गौरव*
![]()
*शिवराजे जामोदे सर म्हणजे माणसातल्या माणसांना ओळखून माणसं जोडणारा मानवतावादी माणूस..!* – — *संजय एम.देशमुख* *सेवापूर्ती समारंभात अनेक मान्यवरांकडून गौरव* *तेल्हारा* – शिवराज जामोदे म्हणजे माणसातली माणसं ओळखून त्यांना प्रेमाने जोडणारा मानवतावादी माणूस, दोस्तीच्या दुनियेतला दिलदार राजा. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कवितांनी व आगळ्या वेगळ्या वेशभूषणांनी गाजविणारा कविराज, महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्र […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
![]()
*प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा* ——————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलीत प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) च्या पदार्थ विज्ञान विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी “Application of Raman Spectroscopy in Research” ह्या विषयावर एक दिवसीय विद्यापीठस्तरीय अंतरमहाविद्यालीन परिसंवादाचे आयोजन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या सह्योगाने करण्यात आले होते. […]
विज्ञान दिनाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दमदार विज्ञान प्रदर्शन
![]()
विज्ञान दिनाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दमदार विज्ञान प्रदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- 28 फेब्रुवारी, विज्ञान दिनाचे औचित्य साधून वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या असाधारण आयोजनाने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन भरले. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक प्रयोग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये Salt Water […]
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
![]()
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या […]

