विशेष बातमी
सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत समुपदेशक कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न
![]()
*सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत समुपदेशक कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.* सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत विद्यार्थिनींसाठी ताण-तणाव, व्यसनाधीनता,आत्महत्येचे विचार, उदासीनता, नैराश्य, अशा विविध समस्यांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्महत्यासारखे गंभीर प्रकार झपाट्याने वाढत आहेत.त्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून आज दिनांक ७ जानेवारी २०१५ रोजी मानसिक आरोग्य पथक जिल्हा रुग्णालय जळगाव, यांच्यातर्फे श्री.दौलत निमसे पाटील यांनी विद्यार्थिनींना समुपदेशन कार्यशाळेतुन मार्गदर्शन केले. यामुळे सर्व विद्यार्थीनींमध्ये सकारात्मक […]
मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; नराधमाला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या.
![]()
मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; नराधमाला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या. कल्याण डोंबिवली::( मनिलाल शिंपी) भंगार गोळा करणाऱ्या नराधमानं अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यात पोलिसांनी […]
शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालकांचा* विविध प्रश्नांवर चर्चा. *संस्थाचालकांच्या समस्याची शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली असून आपले सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-शिक्षण मंत्री दादा भुसे.*
![]()
**शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालकांचा* विविध प्रश्नांवर चर्चा. *संस्थाचालकांच्या समस्याची शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली असून आपले सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार: शिक्षण मंत्री दादा भुसे.* *ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी)गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर चर्चा करण्याकरीता शिक्षक व संस्थाचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी […]
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले-श्रीमती आशा महाजन
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले-श्रीमती आशा महाजन अमळनेर प्रतिनिधी क्रांतीज्योती एक सुलक्षणी मुलगी, आदर्श गृहिणी ,उत्तम विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका ,आज्ञाधारक सून, कष्टाळू पत्नी , चौकस व्यवस्थापक, कवयित्री, धुरंदर सत्यशोधक ,ज्वलंत समाजसेविका अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले .असे उदगार युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वक्त्या श्रीमती आशा महाजन […]
कळमसरे गावात सावित्रीमाई जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… समस्त बहुजनांना अज्ञानाच्या अंधाकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य – पी डी पाटील शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]
![]()
कळमसरे गावात सावित्रीमाई जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… समस्त बहुजनांना अज्ञानाच्या अंधाकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य – पी डी पाटील शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ] सोपान भवरे यांच्याकडून सर्व श्रोत्यांना पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” ग्रंथ भेट !… अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर – […]
स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे*
![]()
*स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे* कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून […]
मारवड कला महाविद्यालयात “वाचन कौशल्य ” कार्यशाळा संपन्न*.—
![]()
मारवड कला महाविद्यालयात “वाचन कौशल्य ” कार्यशाळा संपन्न— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” आणि “वाचन पंधरवाडा” या निमित्त महाविद्यालयात ‘वाचन कौशल्य कार्यशाळा ‘आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ.सतीश पारधी (राष्ट्रीय सेवा […]
समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ..
![]()
समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ.. अमळनेर येथील पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर राष्ट्रीय सेवा योजना एककाचे सात दिवशीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिर गांधली ता.अमळनेर या गावात दि. 6 जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन भारतीय सैन्य दलात हरिद्वार येथे कार्यरत असलेले विनोद पाटील व […]
तुलजेश पाटीलची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत निवड
![]()
तुलजेश पाटीलची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत निवड अमळनेर प्रतिनिधी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील विद्यार्थ्यांपैकी तुलजेस दिलीप पाटील याची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट पुरुष स्पर्धेत निवड झाली आहे. ही स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयोजित केली जात आहे. स्पर्धा 9 जानेवारी 2025 […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——!
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कार्यक्रमासाठी माजी गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांची सुकन्या प्रज्ञा अशोकराव शिरूडकर […]

