विशेष बातमी
नवीन शैक्षणिक उंची गाठणारे प्रा. अनिल पाटील – भूगोलातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन!
![]()
नवीन शैक्षणिक उंची गाठणारे प्रा. अनिल पाटील – भूगोलातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बळीराम पाटील महाविद्यालातील प्रा. अनिल पाटील यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येवर संशोधन प्रबंध सादर केला असून त्यांचा संशोधनाचा विषय ” किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येचा स्थलकाल […]
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप
![]()
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव गांधली नुकतेच पार पडले . शिबीर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी , समाजकार्य महाविद्यालय अमळनेर डॉ.महेश पाटील , विशेष अतिथी सरपंच गांधली नरेंद्र शिवाजीराव पाटील, विभाग प्रमुख […]
अमळनेरात उद्या मकरसंक्रातीनिमित्ताने विराट कुत्यांची दंगल मंगळग्रह सेवा संस्थेसह विविध संघटनांचे अनमोल सहकार्य
![]()
अमळनेरात उद्या मकरसंक्रातीनिमित्ताने विराट कुत्यांची दंगल मंगळग्रह सेवा संस्थेसह विविध संघटनांचे अनमोल सहकार्य अमळनेर प्रतिनिधी : दरवर्षाप्रमाणे पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळेतर्फे १४ जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोन बाजेपासून कुस्त्यांची दंगल होणार आहे. या उपक्रमास मंगळग्रह सेवा संस्थेचे अनमोल सहकार्य लाभले आहे. या दंगलीच्या वेळी आमदार […]
प्रकट मुलाखत स्पर्धेत निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील सांघिक विजेते! सात हजार रुपये व सन्मानपत्र देऊन निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटीलचा सन्मान! गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप
![]()
प्रकट मुलाखत स्पर्धेत निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील सांघिक विजेते! सात हजार रुपये व सन्मानपत्र देऊन निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटीलचा सन्मान! गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाविद्यालयाच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले या संमेलनात साहित्यिक मुलाखत हा विषय प्रताप महाविद्यालयाने जाहीर केला होता, त्यात अनेक संघातील प्रथम विजेते […]
भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक! मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन..
![]()
भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक! मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील भालेराव नगरमध्ये पाण्याचा व्हालचा खड्डा चांगला धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यावर बसविलेली लोखंडी जाळी तुटल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवित तातडीची दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. या […]
आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग* , *अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास – चंद्रकांत पाटील*
![]()
*आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग* *अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास – चंद्रकांत पाटील* शिर्डी : श्री साईबाबांची पावन नगरी शिर्डी येथे “भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल संपन्न —–!
![]()
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल संपन्न —–! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची एक दिवसीय बाहेरील पर्यावरण, निसर्गचक्र, आध्यात्मिक, धार्मिक ,सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, तांत्रिक शैक्षणिक सहल मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सहलीचे प्रमुख श्री ए.पी. जाधव सर यांनी शैक्षणिक सहलीचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. […]
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया-अधिष्ठाता प्रा डॉ.एस एस राजपूत किसान महाविद्यालयात कार्यशाळा
![]()
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया-अधिष्ठाता प्रा डॉ.एस एस राजपूत किसान महाविद्यालयात कार्यशाळा पारोळा प्रतिनिधी 21 व्या शतकात दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट, चांगले विचारशील उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती विकसित करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला सखोल पातळीवर स्वारस्य असलेल्या एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांचा अभ्यास करण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असून गुणवत्ता […]
सहकार भूषण पुरस्काराने गाजला विकास पाटील यांचा मान: समर्पण आणि सामाजिक कार्याचा दिला महत्त्वाचा दृष्टीकोन”
![]()
“सहकार भूषण पुरस्काराने गाजला विकास पाटील यांचा मान: समर्पण आणि सामाजिक कार्याचा दिला महत्त्वाचा दृष्टीकोन” अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील ढेकू येथील मूळ रहिवाशी व सध्या कल्याणस्थित प्रताप कॉलेजचे माजी विद्यार्थी विकास पाटील यांना ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सहकार भारतीच्या […]
डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे* *- सेलु येथे पुरस्कार वितरण सोहळा..*
![]()
*डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे* *- सेलु येथे पुरस्कार वितरण सोहळा..* पुणे/प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येत्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी सेलू या ठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील डिजिटल […]

