विशेष बातमी
क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित ‘विविध स्पर्धा महोत्सव’ उत्साहात
![]()
क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित ‘विविध स्पर्धा महोत्सव’ उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि महिलांमधील कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित तीन दिवसीय विविध स्पर्धा महोत्सव जुना टाऊन हॉलमध्ये उत्साहात पार पडला. दि. २५ रोजी उत्सवाचे उद्घाटन प्रा. डॉ. पी. जे. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात लहान व […]
अमळनेर येथे स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण
![]()
अमळनेर येथे स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी- विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक बळ व शारीरिक बळ वाढवण्यासाठी संस्थेने घेतलेल्या स्पर्धा फायदेशीर आहेत. पर्यायाने यामुळे सर्वागीण विकास साधणारी उज्वल पिढी भविष्यात तयार होणार असल्याचे मत माजी मदत पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित विजयनाना पाटील आर्मी स्कूल […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हास्तरीय बैठक*
![]()
*महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हास्तरीय बैठक* जळगांव जिल्ह्यातील समस्त माळी समाज बांधवांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 29 डिसेंबर 2024 वार रविवार रोजी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्रामजी मालकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर बैठकीत महाराष्ट्र माळी महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करणे, जिल्हास्तरीय वधु वर परिचय […]
मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील*
![]()
*मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील* अमळनेर (प्रतिनिधी) :- आज स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अमळनेर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन प्रा.अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली धनदाई महाविद्यालयातील यशवंत सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. विलास पाटील यांनी डॉ .पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची गौरवशाली माहिती विशद केली. याप्रसंगी […]
डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्याने मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभा संपन्न
![]()
डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्याने मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभा संपन्न. अमळनेर (प्रतिनिधी) :- आज स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्त मराठा सेवा संघ, अमळनेर च्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन धनदाई महाविद्यालय यशवंत हाँल,सभागृहात करण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे मा.राज्याध्यक्ष प्रा.डॉ. विलास पाटील […]
प्रताप’ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली*
![]()
*’प्रताप’ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली* ————————————————- अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय,अमळनेर च्या कनिष्ठ विभागाद्वारे दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता भारताचे माजी पंतप्रधान,आरबीआयचे गव्हर्नर,या देशाला नवीन अर्थव्यवस्थेची जोडणारे, जागतिकीकरणात भारताची नव आर्थिक ओळख करून देणारे,या देशाला माहितीचा अधिकार,मनरेगा सारखे कायदे व योजनांची अंमलबजावणी करणारे अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या […]
सामाजिक कल्याणासाठी योग्य माणसं निवडण्याची क्रांती घडली पाहिजे….सुगत वाघमारे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४० वा मासिक विचारमंथन मेळाव्यात दिनदर्शिका प्रकाशन* *शहिद, महिला,शेतकरी व पत्रकार आप्त व मराठवाड्यातील बळींना श्रध्दांजली..!*
![]()
*सामाजिक कल्याणासाठी योग्य माणसं निवडण्याची क्रांती घडली पाहिजे….सुगत वाघमारे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४० वा मासिक विचारमंथन मेळाव्यात दिनदर्शिका प्रकाशन* *शहिद, महिला,शेतकरी व पत्रकार आप्त व मराठवाड्यातील बळींना श्रध्दांजली..!* *अकोला* – समाजात मनापासून तळमळीने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी लोकांच्या पाठीशी समाजाने आंतरीक भावनांनी उभं राहिलं पाहिजे.या वाटचालीतील योग्य सेवासाधकांना आपल्या लोकशाहीतील हक्काच्या सामर्थ्याने योग्य जनसेवक म्हणून […]
सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
![]()
सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे जळगाव प्रतिनिधी शहरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचा ७५व्या अमृत महोत्सवांतर्गत शारदोत्सवानिमित्त संस्कृती हा महाराष्ट्रातील सण आणि उत्सवावर आधारित असलेला कार्यक्रम जल्लोषात पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शि. प्र.मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड्.सुशील अत्रे,पदाधिकारी मा.अभिजित देशपांडे,मा.प्रेमचंदजी ओसवाल, मा.सौ.मीरा गाडगीळ,मा.महेंद्र लुंकड, मा.प्रा.शरच्चंद्र छापेकर,मा.सौ पद्मजा अत्रे, मा.ॲड्.पंकज अत्रे, मा.सौ.रेवती शेंदुर्णीकर,मा.सचिन दुनाखे,मा.सौ.प्रिया देशपांडे, मा.ॲड्.भारती इसई, […]
चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये पोहचल्या ,पीडित मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ उपोषणास बसलेल्या प्रतिनिधींशी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची चर्चा व त्वरित दोषारोप पत्र व निकालासाठी प्रयत्नाचे आश्वासन व मनोधैर्य योजना, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने पीडित कुटुंबीयांनी केले उपोषण समाप्त*
![]()
चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये पोहचल्या *पीडित मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ उपोषणास बसलेल्या प्रतिनिधींशी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची चर्चा व त्वरित दोषारोप पत्र व निकालासाठी प्रयत्नाचे आश्वासन व मनोधैर्य योजना* *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने पीडित कुटुंबीयांनी केले उपोषण समाप्त* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुण्याच्या […]
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात किशोर महोत्सवांतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात किशोर महोत्सवांतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न *जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित. शेठ ला.ना.सा.विद्यालयात विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम विविध गुणदर्शन शुक्रवार दिनांक २०/१२/२०२४ रोजी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सादर झाला.. ह्या प्रसंगी शि. प्र.मंडळ सहसचिव सौ. मीराताई गाडगीळ, समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उप […]

