विशेष बातमी
इंडिया प्राइड बुक ऑफ रिकॉर्ड्स पुरस्काराने सुनील इंगळे सन्मानित*
![]()
*इंडिया प्राइड बुक ऑफ रिकॉर्ड्स पुरस्काराने सुनील इंगळे सन्मानित* कल्याण:(प्रतिनिधी)लेवा पाटीदार समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व लेवा भूषण सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार व नेत्रदान सोबत देहदान चळवळीचे पुरस्कर्ते सुनील इंगळे यांना इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड्स हा पुरस्कार संबंधित इंटरनॅशनल संस्थेचे कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदीप ईश्वर पाटील सर यांच्या शुभहस्ते व सोबत प्राध्यापक जयंत राणे […]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिका च्या सफाई कामगारांचा गौरव
![]()
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिका च्या सफाई कामगारांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या तयारीत अमलनेर नगरपालिका चे सफाई कामगार आज भगवा चौकाची साफसफाई करत होते. या विशेष प्रसंगी त्यांचा सत्कार “नवयुग निर्माते छत्रपती शिवराय” या पुस्तकाद्वारे करण्यात आला. उद्या होणाऱ्या शिव जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सर्व जाती धर्मातील […]
केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांची निवड.*
![]()
*केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांची निवड.* *जळगाव प्रतिनिधी:-केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील 31 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत […]
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक
![]()
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक अमळनेर प्रतिनिधी दिनांक 18.02.2025 रोजी चाळीसगांव तहसिल कार्यालयातील सभागृहात “बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006” च्या अंमलबजावणीबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षत्व मा. प्रमोद हिले, उपविभागीय दंडाधिकारी, चाळीसगांव यांनी केले. सदर बैठकीस चाळीसगांवचे तहसिलदार, मुख्याधिकारी नगर पालिका, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर […]
छावा या चित्रपटाला करमणुक कर माफ करा – उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप पदाधिका-चे पत्राद्वारे मागणी
![]()
छावा या चित्रपटाला करमणुक कर माफ करा – उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप पदाधिका-चे पत्राद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी नुकताच विविध प्रमाणित ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुर पराक्रमावर आधारित जीवनपट चित्रपटाच्या रूपात सादर करण्यात आला आहे. सदर चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन परकिय आक्रमणाच्या परिस्थिती चे चित्रण करून आजच्या […]
आजच्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालणे गरजेचे -सौ. सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
![]()
आजच्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालणे गरजेचे -सौ. सुनिता मोरे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी : आजची तरुण पिढी ही भरकटत चालली आहे अशा वेळी रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या विचारांवर चालण्याची गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन वक्त्या सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांनी येथे केले. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत शिवजयंती […]
दहीवद येथे माध्यमिक शाळेत तब्बल ४३ वर्षानी दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
![]()
दहीवद येथे माध्यमिक शाळेत तब्बल ४३ वर्षानी दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शालेचे माजी विद्यार्थी नासिक ग्रामीण येथिल पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांचे संकल्पनेतुन रविंद्र मोरे , कैलास महाराज , विजय वाणी यांचे प्रयत्नातुन संपन्न झाला.स्नेह मेलावा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक श्री यू ओ चौधरी सर होते तर प्रमुख अतिथी सौ […]
उडान पक्षिमीत्र संस्थेचे कार्य: दुर्मिळ गव्हाणी घुबडाच्या पुनर्वसनाचा रोमांचकारी अनुभव
![]()
उडान पक्षिमीत्र संस्थेचे कार्य: दुर्मिळ गव्हाणी घुबडाच्या पुनर्वसनाचा रोमांचकारी अनुभव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उडान पक्षिमीत्र संस्थेचे अध्यक्ष, पर्यावरण प्रेमी पक्षिमित्र अश्विन पाटील सर आणि श्री. जगदीश पाटील (जळगाव – खान्देश) यांनी एकत्रितपणे एका जख्मी दुर्मिळ गव्हाणी घुबडाला योग्य पशुवैद्यकीय उपचार करण्यात आले. उपचार केल्यानंतर हे घुबड पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे संचार करण्यास सोडण्यात आले, ज्यामुळे […]
बाल आनंद मेळावा: विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले खाद्यपदार्थांचे कौशल्य जि.प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा गडखांब, तालुका अमळनेर शाळेचा उपक्रम
![]()
बाल आनंद मेळावा: विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले खाद्यपदार्थांचे कौशल्य जि.प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा गडखांब, तालुका अमळनेर शाळेचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी जि.प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा गडखांब, तालुका अमळनेर येथे बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खरेदी-विक्रीच्या प्रक्रिया अनुभवल्या, ज्यामध्ये त्यांनी नफा-तोटा याबाबत […]
“दहिवद मधील 43 वर्षानंतरचा स्नेह मेळावा: शिक्षण आणि संस्कृतीचा अनुभव ताजा करणारा”
![]()
“दहिवद मधील 43 वर्षानंतरचा स्नेह मेळावा: शिक्षण आणि संस्कृतीचा अनुभव ताजा करणारा” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दहीवद येथील माध्यमिक शालेत दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. हा मेळावा ४३ वर्षांनंतर पार पडला, ज्यामुळे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह संचारला. हा कार्यक्रम पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या संकल्पनेतून रविंद्र मोरे, […]

