विशेष बातमी
कळमसरे गावात सावित्रीमाई जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… समस्त बहुजनांना अज्ञानाच्या अंधाकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य – पी डी पाटील शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]
![]()
कळमसरे गावात सावित्रीमाई जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… समस्त बहुजनांना अज्ञानाच्या अंधाकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य – पी डी पाटील शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ] सोपान भवरे यांच्याकडून सर्व श्रोत्यांना पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” ग्रंथ भेट !… अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर – […]
स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे*
![]()
*स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे* कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून […]
मारवड कला महाविद्यालयात “वाचन कौशल्य ” कार्यशाळा संपन्न*.—
![]()
मारवड कला महाविद्यालयात “वाचन कौशल्य ” कार्यशाळा संपन्न— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” आणि “वाचन पंधरवाडा” या निमित्त महाविद्यालयात ‘वाचन कौशल्य कार्यशाळा ‘आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ.सतीश पारधी (राष्ट्रीय सेवा […]
समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ..
![]()
समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ.. अमळनेर येथील पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर राष्ट्रीय सेवा योजना एककाचे सात दिवशीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिर गांधली ता.अमळनेर या गावात दि. 6 जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन भारतीय सैन्य दलात हरिद्वार येथे कार्यरत असलेले विनोद पाटील व […]
तुलजेश पाटीलची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत निवड
![]()
तुलजेश पाटीलची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत निवड अमळनेर प्रतिनिधी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील विद्यार्थ्यांपैकी तुलजेस दिलीप पाटील याची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट पुरुष स्पर्धेत निवड झाली आहे. ही स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयोजित केली जात आहे. स्पर्धा 9 जानेवारी 2025 […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——!
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कार्यक्रमासाठी माजी गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांची सुकन्या प्रज्ञा अशोकराव शिरूडकर […]
सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे बालिका दिवस व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी
![]()
सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे बालिका दिवस व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 3.1.2025 रोजी सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरा करण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री महेश पाटील सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील यांच्या […]
“जग बदलणारा बाप माणूस ‘ बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी केला सागर कोळी यांचा सन्मान.
![]()
”जग बदलणारा बाप माणूस ‘ बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी केला सागर कोळी यांचा सन्मान. अमळनेर जगदीशब्द फाउंडेशन तर्फे आज दि. 5 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे क्रांतीसुर्य-क्रांतीज्योती व बाप माणूस राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा जगदीश ओहोळ लिखित कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथे प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या 30 […]
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे
![]()
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे अमळनेर वार्ताहार-येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्त साधून वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. त्याचबरोबर वार्षिक बक्षीस वितरणाचा ही कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.शाम पवार, प्रशासकीय अधिकारी, नवलभाऊ प्रतिष्ठान, यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी […]
पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम *खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.*
![]()
पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम *खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलिस उपायुक्त परिमंडळ ३ मध्ये सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू केले आहेत त्यातीलच एक अनोखा उपक्रम आज दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक […]

