विशेष बातमी
मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार :अनिल बोरनारे 56 कोटींची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
![]()
मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार :अनिल बोरनारे 56 कोटींची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना ५६ कोटीहून अधिक प्रलंबित थकीत बिलांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा […]
नवीन कवितासंग्रहाचे अनावरण!
![]()
**नवीन कवितासंग्रहाचे अनावरण!** महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत राज्य पुरस्कार विजेते कवी **शशिकांत हिंगोणेकर** यांचा नवीन कवितासंग्रह आता **प्राईम पब्लिशिंग हाऊस** द्वारा प्रसिद्ध झाला आहे! मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या या खास प्रसंगावर, एकूण संच मूल्य 1990 रुपये असले तरी, खास सवलतीत फक्त **1500 रुपये** मध्ये घरपोच उपलब्ध आहे! आपल्या वाचनासाठी आकर्षक असलेल्या या संग्रहातील काही […]
पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन: अमळनेरमध्ये सांस्कृतिक मेजवानी!
![]()
पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन: अमळनेरमध्ये सांस्कृतिक मेजवानी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि धनदाई माता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 व 31 मार्च 2025 रोजी पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे एका वर्षांपूर्वी अमळनेर येथे यशस्वी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या यशानंतर, रसिकांना खानदेशच्या […]
दिल्लीमध्ये प्रमोदिनी पाटील यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव: आदर्श शिक्षिका आणि समुपदेशक
![]()
दिल्लीमध्ये प्रमोदिनी पाटील यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव: आदर्श शिक्षिका आणि समुपदेशक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूलमधील निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदिनी बळीराम पाटील यांना दिल्ली येथील नॅशनल अचीवर रिकगनायझेशन फोरम टीम, झेनित इंटरनॅशनल, आणि इंडियन गॅलेक्सी फाउंडेशनच्या वतीने यंदाचा आदर्श शिक्षिका आणि आदर्श समुपदेशक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 8 […]
रत्नागिरीत जिल्ह्यातील सैतवडे येथे ओपन जिमचा भव्य उद्घाटन सोहळा: सरपंच उषा सावंत यांचे महत्त्वाकांक्षी पहिलं पाऊल!
![]()
रत्नागिरीतील सैतवडे येथे ओपन जिमचा भव्य उद्घाटन सोहळा: सरपंच उषा सावंत यांचे महत्त्वाकांक्षी पहिलं पाऊल! रत्नागिरी प्रतिनिधी रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे (गुम्बद) येथील ग्रामपंचायतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मंजूर झालेल्या मागासवर्गीय वस्तीसाठी ओपन जिमचा आज भव्य उद्घाटन सोहळा झाला. या उद्घाटनाचे औचित्य साधत सरपंच उषा सावंत यांनी फीत कापली, तर उपसरपंच मुनाफ वागळे […]
२२ मार्च रोजी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा* हजारोच्या संख्येने उपस्थितीचे प्रदेशाध्यक्ष–शालिग्राम मालकर यांचे आवाहन
![]()
*२२ मार्च रोजी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा* हजारोच्या संख्येने उपस्थितीचे प्रदेशाध्यक्ष–शालिग्राम मालकर यांचे आवाहन जळगाव: — ओबीसी समाजाचे तारणहार समता सूर्य माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा जळगाव जिल्ह्यात २२ मार्च २०२५ रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांच्या सूचनेनुसार माळी समाज महासंघाचे सर्व जळगाव जिल्ह्यातील जिल्हा […]
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे पुनरागमन: महिलांच्या गरजांसाठी एक महत्वाचे पाऊल!
![]()
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे पुनरागमन: महिलांच्या गरजांसाठी एक महत्वाचे पाऊल! मुंबई,नाशिक,दि.१० मार्च :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार काही वर्षांपासून खंडित झाला होता. तो आज पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. हा पुरस्कार आता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ३ जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमात वितरित करण्यात यावा […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी व धूलिवंदनचे आयोजन
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी व धूलिवंदनचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी: वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे आज होळी आणि धूलिवंदनच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रंगलेल्या सणाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते होळीची पूजा करून करण्यात आले. संस्थेतील शिक्षिका प्रज्ञा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली. त्यांनी […]
अमळनेरमध्ये 2025 ची राष्ट्रीय परिषद: शाश्वत विकास आणि शांतीचा समावेश समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय परिषद संपन्न
![]()
अमळनेरमध्ये 2025 ची राष्ट्रीय परिषद: शाश्वत विकास आणि शांतीचा समावेश समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय परिषद संपन्न अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 12 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली आहे. शाश्वत विकास आणि शांती, न्याय, सदभाव या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली . या परिषदेमध्ये […]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी….* *महाअधिवेशन स्थळ भोसले नॉलेज सिटीस संयोजन समितीची भेट*
![]()
*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी….* *महाअधिवेशन स्थळ भोसले नॉलेज सिटीस संयोजन समितीची भेट* सावंतवाडी, दि: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू केली असून संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष […]

